साथ तुझी

Submitted by योगेश क्षिरसागर on 2 July, 2019 - 12:37

कोवळ्या किरणांनी आयुष्य हे उजडावे
मन हे अलगद बहरून यावे...

पावसाच्या सरीने मन बहरून यावे
मिळो अलगद गारवा दवबिंदूं प्रमाणे...

दाटून घन निळे मन प्रफुल्लित व्हावे
तुझी साथ असता आयुष्य न सरावे...

मोगऱ्याच्या सुगंधाने प्रेम नवे जुळवे
गाठ प्रेमाची तुझ्या सावेच जगावे...

लख लखात्या चांदण्या अंधार न व्हावे
तुझी साथ असता आयुष्य न सरावे...

Yogesh_k'sagar

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users