Submitted by सिद्धेश्वर विला... on 26 June, 2019 - 03:59
कोण वरडला शिंच्या " भूत भूत "
जुळता जुळता ऱ्हायलं माझं सूत
भूत असे दिसते का म्हायासवें ?
तुमच्या मायची *त
बाळिंगा भरात आयलान व्हता
पर मामी अर्धीच उजायली
*त चोंदता चोंदता रहायली
जवा तुमच्यासायी कार्टी आयली
केबर धुस्सूनश्यान मच्छर झायले
मच्छरान चावून चावून *वडे लावियले
खाजवूनश्यान अंग पार , रात सुजायली
ठोकायचंच र्हायले , लेका ठोकायचंच र्हायले
आता कुटूर कुटूर व्हता ,
व्हयल गाव सारं जाग
कोंबडी सोडूनश्यान दे भायेर
मले कर जागा लपायले
खाजवून खाजवून गे मामे
माझं अंग पार उबलं
फगस्त वरवरचं दाबलं , पर
ठोकायचं राह्यले .. ठोकायचं राह्यले .....
खिले ठोकायचं राह्यले ...ठोकायचं राह्यले
{{{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}}
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
शेर है तू.
शेर है तू.
अर्धा का पाव शेर? बोकलत भौ.
अर्धा का पाव शेर? बोकलत भौ.
(No subject)
कान भरले जातात हे ऐकून होतो
कान भरले जातात हे ऐकून होतो पण डोळे पण भरता येतात हे इथे आल्यावर समजलं. एका स्त्री आयडीने सिद्धेश्वर यांच्या कवितेला चांगलं म्हटलं तर लगेच एका पुरुष आयडीने त्यांना विपू करून सिद्धेश्वर यांच्या बाकीच्या कविता पण वाचायला सांगितल्या.
नेहमीच्या शैलीत खुमासदार लेखन
नेहमीच्या शैलीत खुमासदार लेखन..!! हसुन मेलो..
सप्रस माबोवर श्लील लेखनX,
सप्रस माबोवर श्लील लेखनX, अर्ध अश्लील लेखनXX, अश्लील लेखनXXX अश्या कॅटेगरी तयार कराव्यात असे वाटायला लागलं. बाकी विपूवर नजर ठेवली म्हणजे शत्रूला कोंडीत पकडता येते हे नक्की.
हे लिखाण म्हणजे जारकर्म
हे लिखाण म्हणजे जारकर्म करण्यासाठी बाहेर पडलेल्या एका व्यभिचार्याची कहाणी आहे . तो पहिल्यांदा बाहेर पडतो तेव्हा त्या दोघांना घोंगडीमध्ये बघून पोरं भूत भूत ओरडतात आणि त्यांची पंचाईत होते . नंतर पुन्हा मध्यरात्री तशीच वेळ ओढवते आणि जे जारकर्म करण्यासाठी तो बाहेर पडलेला असतो ते होतंच नाही .
शब्दरचना वंगाळ आहे हे मान्य , पण ते या लिखाणाचा आत्मा आहे , तेव्हा वाईट वाटून घेऊ नये हि नम्र विनंती ... आणि प्रतिसादासाठी धन्यवाद ....
जाऊदे आता. पाद गेल्यावर xx
जाऊदे आता. पाद गेल्यावर xx आवळून काय उपयोग?
=)) पाद =) मस्त प्रतिसाद
=)) पाद =)
मस्त प्रतिसाद
सिध्देश्वर भाई हिकडं हूच्च
सिध्देश्वर भाई हिकडं हूच्च अभिरुची असलेली लोकं आहेत तवा लै उगडं वागडं नकू लिवू.
आव तै उघडवाघडं लिवायला तर जनम
आव तै उघडवाघडं लिवायला तर जनम झालाय असं वाटून राहिलंय .. त्ये जाऊ द्यात ,, आता हि सल्लूची कशी वाटते त्ये सांगून टाका बघू ...
Couldn't think of word to
Couldn't think of word to reply ..
पण एक आंबट शिरशिरी कुठून तरी कशीतरी जाते असलं काही वाचलं की.
==)) आंबट शिरशिरी ==))
==)) आंबट शिरशिरी ==))
छान वाटलं , हा शब्द ऐकल्यावर भूतकाळातल्या आठवणी जाग्या झाल्या
आपण तर सिद्धहस्त कवी आहात...
आपण तर सिद्धहस्त कवी आहात....एवढे दिवस कस काय निसटलात नजरेतून ? थांबा आज तुमच्या सगळ्या कविता वाचून काढतो ... पुलेशु