समुद्राकडे...

Submitted by मॅगी on 22 June, 2019 - 03:43

परतायलाच हवं आता समुद्राकडे
एकांड्या लाटा आणि रित्या आकाशाकडे

पुरेसं आहे एक होडकं आणि दिशेपुरता एक तारा
वल्ह्याची खळबळ, फडकते सफेद शीड अन सुम्म वारा

समोर चेहरा गोंजारणारे कबरे धुके आणि क्षितिजावर फुटणारा एक निर्मम दिवस...

60273141_10158519394495884_1208243140100620288_n.jpg

Watercolor on handmade paper

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे चित्र आहे ?
Great.
मला संधीप्रकाशात काढलेला फोटो आहे असं वाटलं.

अप्रतिम!

फक्त काळ्या पांढर्‍या रंगात इतका सुंदर पाण्याचा इफेक्ट नव्हता पाहिला.

अप्रतिम!

फक्त काळ्या पांढर्‍या रंगात इतका सुंदर पाण्याचा इफेक्ट नव्हता पाहिला. >>>>> +999 Happy