German भाषेतील करिअर विषयी माहिती हवी आहे.

Submitted by Ashwini_९९९ on 14 June, 2019 - 01:18

माझ्या भाच्याने १२वीत चांगले percentage नसल्याने engineering डिप्लोमाला ऍडमिशन घेतली.डायरेक्ट 2nd इयर ला ऍडमिशन मिळते .पण या वर्षी त्याचा इयर एन्ड ला मोठा असिसिडेन्ट झाला आणि त्याला परीक्षा देता आली नाही . त्याच हे वर्ष वाया गेलं.
आता तो परत सेकंड इयर ला ऍडमिशन घ्यायला तयार नाही. इंजिनीरिंग करायचे नाही असे म्हणतोय. Bsc करायला तयार नाही. Law करायचं म्हणतोय pan त्याला सुद्धा ऍडमिशन आता मिळणार नाही कारण त्याच्या एंट्रन्स होऊन गेल्यात. म्हणजे पुढच्या वर्षी पर्यंत वाट बघावी लागेल. जर्मन भाषेत त्याच्या परीक्षा झालेल्या आहेत. He is very good in German language.
त्याला आम्ही German भाषेत करिअर कर असा सल्ला देतोय. पण नक्की काय करायचं हे समजत नाहीये .

कोणी मार्गदर्शन करेल का?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

हो वाचला मी तो धागा. माहितीपूर्ण आणि छान आहे. पण टीचिंग जॉब त्याला नकोय.

Teaching nahi tar translation cha option ahe.

Lionbridge and Appen have openings and multiple projects lined up to get started.

Amazon has a hub at Hyderabad Chennai and Bangalore, but what people don’t realise is that you can absolutely not survive only in the domain of translation and he will have to learn other skill side by side if he wants to work long term. Which means whatever company throws at him.

Many such translators do MA in German Translation Studies at JNU. But that’s a short lived life as it’s basically german call Center work.

Freelance translation isn’t easy to get in and no Indian company will pay on time

थोडंसं अवांतरः
मैत्रिणीच्या लेकाने फ्रेंच घेऊन एम.ए.केले होते.ट्रान्सलेटरचा जॉबसाठी एखादी फॉरेन लँग्वेज असावी म्हणून.नंतर तो एल&टी का टीसीएस मधे लागला.कामाचे स्वरूप माहित नाही.

दुर्दैवानं नुसतीच दुसरी भाषा येउन उपयोग नसतो तर त्याच्या जोडीला इतर हार्ड स्कील्स लागतात. सर्वप्रथम त्याला कुठलंतरी ग्रॅज्युएशन लागेल. बहुतेक क्षेत्रात ते प्रिरिक्विजीट आहे. त्याजोडीला एखादं टेक्नीकल ज्ञान असणं आवश्यक आहे. मग जर्मन (किंवा फ्रेंच, कोरियन, जॅपनिज वगैरे) भाषेचा उपयोग होईल. माझ्यामते, त्याने बीएससी करावं (इलेक्ट्रॉनिक्स किंवा तत्सम क्षेत्रात बरं). त्याच बरोबर टेक्निकल जर्मन करावं (बी२ नंतरचा कोर्स असतो).

@ तुर्रमखान
चांगली माहिती दिलीत . धन्यवाद.

काल बऱ्याच चर्चेनंतर शेवटी माझ्या भाच्याची समजूत पटली आणि तो सेकंड इयर परत द्यायला तयार झाला. साईड बाय साईड जर्मन चा पण अभ्यास चालू ठेवणार आहे. आणि पुढच्या वर्षी law ची CET देणार आहे.
तुम्हा सगळ्यांनी दिलेल्या सल्ल्यांबद्दल मनापासून आभार.

अमूकच एक कर असं त्याला सांगू नका. कुठल्याही स्ट्रीमचं ग्रॅज्युएशन हाताशी असावं. जोडीला अजून काही कौशल्ये कमावता आली तर करीयर करताना चिंता कमी होतील.