“जिवलगा”

Submitted by mi manasi on 11 June, 2019 - 14:29

१) save केल्यानंतर काही बदल करायचे असल्यास कसे करायचे?

२) मला माझे लिखाण कुठे पाहता येईल ?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुमच्या प्रोफाईल पेजवर लेखनावर टिचकी मारा.तुम्हाला तुमचे लेखन दिसेल.

त्यातच असलेल्या लेखावर टिचकी मारा.तुम्हाला तिथे संपादन करायची सोय दिसेल. Happy

आभारी आहे मन्या !
हे सगळं लिखाण दिसायला लागल्यावर करता येतं ना?
दिसण्यापूर्वी कसं शोधायचं ? लिंक कुठे दिसते का?