आधीचा भाग
https://www.maayboli.com/node/70155
या भागात तळ्याजवळ दिसलेले अजून काही पक्षी
ब्राह्मणी घार ( Brahminy Kite)
हा एक पाणथळींच्या आसपास आढळणारा शिकारी पक्षी आहे.
पेलिकन ( पाणकोळी)
रंगनथिट्टूला भरपूर पेलिकन्स पाहिले होते. तिथे तर त्यांची घरटीच होती. त्यामुळे ते सतत पाण्यात झेप घेऊन मासे पकडत होते. इथले पेलिकन्स मात्र शांतपणे तळ्यात पोहताना किंवा आकाशात उडताना दिसतात.
१
२
३
लाजरी पाणकोंबडी ( White-breasted waterhen)
कमलपक्षी ( Pheasant- tailed Jacana)
लहान बगळा ( Little Egret)
१
२
मोठा बगळा (Great Egret)
१
२
३
भुरा बगळा ( Indian Pond Heron)
राखी बगळा ( Grey Heron)
चांदवा ( Coot)
१
आणि हा आकाशातला चांदवा
पक्ष्यांची मराठी आणि इंग्रजी नावे किरण पुरंदरे यांच्या '' पक्षी पाणथळीतले'' या पुस्तकातून साभार
वाह! हे पण खुप सुरेख आले आहेत
वाह! हे पण खुप सुरेख आले आहेत. बगळ्यांची जोडी आणि घार मस्तच आली आहे. पेलिकनही सुरेख दिसतोय अगदी.
चांदोबा छानच.
झकास!
झकास!
वॉव ! मस्तच फोटो वावे ..
वॉव ! मस्तच फोटो वावे .. उडणाऱ्या बगळ्याचा आणि बगळ्याच्या जोडीचा हे दोन तर खासच
घार, पाणकोंबडी, बगळे छानच....
घार, पाणकोंबडी, बगळे छानच....
चांदवा एका पायावर तप करतोय.
मस्त
मस्त
सुंदर.
सुंदर.
वाह ! अप्रतिम आहेत फोटो.
वाह ! अप्रतिम आहेत फोटो. सगळेच आवडले.
शाली, हर्पेन, अंजली, किट्टू,
शाली, हर्पेन, अंजली, किट्टू, प्राचीन, मीरा, मनापासून धन्यवाद
पेलिकन हा पक्षीच आवडला नाही
पेलिकन हा पक्षीच आवडला नाही मला, म्हणून त्याच्याखेरीज इतर फोटो आवडले.
छान
छान
ब्राह्मणी घार ( Brahminy Kite
ब्राह्मणी घार ( Brahminy Kite) हे नाव रोचक वाटले.
ह्या नावात ब्राह्मणी नक्की कुठल्या विशेषणासाठी उद्बोधलेले आहे त्याची माहिती कृपया शेयर करावी.
ॲमी, किल्ली, धन्यवाद!
ॲमी, किल्ली, धन्यवाद!
वीक्ष्य, मलाही हा प्रश्न आहे. ब्राह्मणी मैनाही असते एक. ब्राह्मणी घारीला सागरी घार असंही म्हणतात.
tailed Jacana- one of my
tailed Jacana- one of my favorite
मस्त फोटो आहेत हं
मस्त फोटो !! भरपूर प्रकारचे
मस्त फोटो !! भरपूर प्रकारचे पक्षी आहेत बंगळूला!!
(बाकी थोडं व्हाईट बॅलन्स न लेन्स एक्स्पोजर ऍडजस्ट केलंत तर ग्रेईश झाक कमी होईल)
ब्राह्मणी घार आणि कमल पक्षी
ब्राह्मणी घार आणि कमल पक्षी मी प्रथमच पहात आहे. फोटो फारच सुरेख आले आहेत.
सिद्धि, रॉनी, जयश्री, आभारी
सिद्धि, रॉनी, जयश्री, आभारी आहे.
ब्राम्हीणी बदकसुद्धा आहे.
ब्राम्हीणी बदकसुद्धा आहे. सगळेच फोटोज मस्त आलेत.