सादर चित्रपट आक्षेपार्ह नाही ? भाग २

Submitted by हस्तर on 3 June, 2019 - 10:45

RACE ३
बॉबी देओल अनिल कपूर चा सख्खा मुलगा
Daisy शाह च्या आईशी अनिलकापूर लग्न करतो व तिला कायदेशीर रित्या मुलगी बनवतो

बॉबी देओल आणि डेसी सावत्र भाऊ बहीण

तरी पण त्यांच्यात प्रेम प्रकरण

हे बरोबर आहे ?

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

हे फॉरिनचे सिनेमे आहेत. तिथे फर्स्ट स्टेप सिब्लिंग, सेकंड स्टेप सिब्लिंग अशा कॅटेगरिज् असतात. सेकंड स्टेप सिब्लिंग्स मध्ये रिलेशनशिप कॉमन आहे.

कृएल इंटेंशंस सिनेमा पाहा -

https://www.youtube.com/watch?v=9c1kHQbQUkU

राकेश रोशन आणि राखीचा एक सिनेमा आहे ना ? दोघेही घारे घारे.. आंखो आंखो मे
त्यात पण असंच काही तरी आहे.

राजकुमार आणी हेमामालीनिचा एक सिनेमा आहे. राजकुमार आणी हेमामालिनिची मुलगी यांना लग्न करायचे असते आणी हेमामालिनि आणी राजकुमारचा मुलगा यांना लग्न करायचे असते !

पकौडेवाला

चन्दोबा मध्ल्य कथे वरुन आधारित आहे

ओ हस्तर,
आपल्याकडे मामाच्या मुलीशी , जी लहानपणापासून बहीण म्हणून वावरत असते, किंवा बिदर साइड ला मुलीचे लग्न प्रत्यक्ष मामाशी लग्न लावतात.

तुम्ही सांगितलेली गोष्ट तर कायद्याने , आई बापाने लग्न केल्यामुळे झालेल्या भाऊ बहिणींची आहे. त्यात काही ऑब्जेक्शन घ्या सारखे नाही,

उद्या त्या पोरांनी लग्न केले असते आणि नंतर सिंगल पेरेन्ट्स एकमेकांना आवडले असते , आणि त्यांनी लग्न केले यासाजे तर काय केले असते?? (स्वीट टॉकर चा एक लेख होता ना असा?)

मामाशी लग्न ? Uhoh
त्या साऊथच्या सिनेमात नायिका हिरोला बऱ्याच वेळा मामा-मामा हाक मारत असतात

हेमामालिनि आणी राजकुमारचा मुलगा यांना लग्न करायचे असते ! >>> स्वप्नसुंदरीने तरी अशा सणकी माणसासोबत कशाला काम करायचे ? अशीच स्टोरी असणार मग सिनेमाला...

हेमामालिनि आणी राजकुमारचा मुलगा यांना लग्न करायचे असते ! >>> स्वप्नसुंदरीने तरी अशा सणकी माणसासोबत कशाला काम करायचे ? अशीच स्टोरी असणार मग सिनेमाला... >>>>>>>>>>> तस नाही हो किरणुद्दीन, राजकुमारच्या मुलाला- कमल हसनला हेमामालिनीशी लग्न करायचे असते आणि हेमामालिनीच्या मुलीला- पदमिनी कोल्हापुरेला राजकुमारशी करायचे असते. एक पहेली नाव होत सिनेमाच.