राघू
Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago
Time to
read
<1’
read
<1’
दिनेशदा,
दिनेशदा, सुरेख! मस्तच आहे फोटो....
फोटो
दिनेश्दा फार सुंदर आहे फोटो, कसा घेतला?
गोरखचिंच
झाड गोरखचिंचेचे आहे ना? कधिकधि क्लोजअप मध्ये गोष्ट आहे त्यापेक्षा मोठि दिसते म्हणुन विचारले. राणीबागेत शिरतानाच दोन झाडे दिसतात त्याची. मला राणीबागेतले ते पावासारखे नरम खोड असणारे झाड आवडते. त्याचे नाव पेपरट्री का ब्रेडलोफ ट्री म्हणुन सांगितले होते. मागे राणीबागेत गेलो होतो तर झाड ज्या बागेत आहे तीचे गेट बंद होते, शेवटि आम्हि गेटवरुन उड्या मारुन आत गेलो आणी झाडाला हात लावून पाहिले. आणि तिथल्या कृष्णवडाबद्दल लिहा ना एकदा. म्हणजे तशि वैशिष्ट्यपुर्ण पाने असलेले अजुन काहि वृक्ष....
(व्याकरणाच्या चुका करायला मला अजीबात आवडत नाही पण इथे टायपिंग करायचे म्हणजे ताप झालाय. चुकून झालेल्या -हस्वाचा दीर्घ कराचया तरी परत टंकायला लागते. काही उपाय सुचवाल का कोणी? ब~क्स्ल~श चा अजिबात चालत नाही इथे.)
साधना.
दिनेशदा...
दिनेशदा... झकास फोटो आहे. पण हे "साहेब" नाहीत. बाईसाहेब आहेत. साहेबांच्या गळ्यात पट्टा असतो.