नाशिककर्स!!!

Submitted by अज्ञातवासी on 29 April, 2019 - 22:35

फ्रॉम नाशिककर, फॉर नाशिककर्स!!!

द्राक्षाचा गोडवा, नाशिक....
वाईनची झिंग, नाशिक...
चित्रपटसृष्टीचा बापमाणूस, नाशिक...
मिसळीचा झटका, नाशिक...

काळारामाचा नाद, नाशिक...
तपोवनाची साद, नाशिक...
त्र्यंबकची गाज, नाशिक
महिंद्राचा बाज, नाशिक

तर...
तुज हृदयंगम रवे विहंगम-भाट सकाळी आळविती
तरु तिरिचे तुजवरी वल्ली पल्लवचामर चाळवीती
तुझ्या प्रवाही कुंकुम वाही बालरवि जणू अरुणकरी
जय संजीवनी जननी पयोदे श्रीगोदे! भवताप हरी
(आभार - भारत)

नाशिकविषयी चर्चेसाठी हा धागा!

विषय: 
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो.

हे बहुतेक नाशिक फाटा आहे. >>> Rofl

म्हणूनच फाट्यावर मारलेले दिसतायत धागे >>> Biggrin

हाव असते काहीन्ना धागे काढायची
चालु दे
हपापलेपन