माझे पहिले वाहिले oil painting on canvas

Submitted by यःकश्चित on 21 April, 2019 - 06:41

पहिलाच प्रयत्न केला आहे.. खुप चुका आहेत... हळु हळु सुधारणा करतोय
तुमच्या काही सूचना असतील तर आवर्जुन सांगाव्यात..

4AD8E499-E347-42E1-9E55-A30F6E596999.jpegAB8AF2E7-AAD4-484D-968D-896F1F9148FF.jpeg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान झाले आहे.

दोन्हींचे वेगवेगळे फोटो काढून पोस्ट करता आले तर चांगले.

खुप आभार

पुढल्या वेळीपासून प्रत्येक चित्र वेगळं टाकेन