ओ कोलकत्ता

Submitted by पाटील on 13 April, 2019 - 12:15

प्रकाश काळेल यांनी फेसबुक वर एक सुंदर छायाचित्र पोस्ट केले होते.त्यावरून केलेलं ही चित्र.
IMG_20190413_173829_675_0.jpg

Group content visibility: 
Use group defaults

सुरेख Happy

खूपच सुंदर.

चित्राचा आकार खूप छोटा आहे, अजून मोठं करून टाकलं तर पहायला अजून छान दिसेल. डिटेलिंग पहाण्यासाठी पण आकार अजून मोठा चालला असता. पाहाल का रिसाईझ करून परत टाकता येत का?

मस्त.

सगळ्यांना धन्यवाद .
हिज हायनेस , कोलकात्यात फक्त हावडा ब्रिज नाहीये. हा विद्यासागर सेतू ( Second Hooghly Bridge) .

धन्यवाद, खूप उशीरा आलेत तुम्ही उत्तर द्यायला. आमच्या मनातला कोलकाता= हावडा ब्रीज. क्षमस्व. विद्यासागर, देशबंधू, सुभाष बाबू, रामकृष्ण परमहंस, विवेकानंद, टागोर ही माझी आवडती दैवतं आहेत.