मी माबोवर येऊन जवळ्पास ८ वर्षे ६ महिने झालीत. आजकाल लिखान करत नसल्यामूळे जुन्या आठव्णिंना उजाळा द्यावा म्हणून हा प्रपंच. सुरूवातीला काही कविता पोस्ट करताना कित्येकांनी खिल्ली उडविली. नंतर मैत्री वाढत गेली. त्यात आठवण ठेवण्यासारखी बरीच माणसे मिळाली ती अजुनही स्मरतात कधीकधी माबोवर आलो की ह्या पैकी फारसे कोणी दिसत नसल्याने मन हेलावते.
वे.मा. चिनूक्स
१) मंदार जोशी
२) बेफीकीर
३) कैलास गायकवाड
४) विदिपा
५) आर्या
६) शोभा १२३
७) भुंगा
८) किश्या
९) राजे
१०) स्मिता
११) आशुचँप
१२) दक्षी
१३) शुकु
१४) ह.बा
१५) देवकाका
१६) लिंबुटिंबू
१७) अवल
१८) विकु
१९) माऊ
२०) शरद
२१) वर्षा_म
२२) कविन
२३) वैभ्या
२४) संजीव बी
२५) चातक
२६) सानी
२७) परंदरे शशांक
२८) गिरीकंद
२९) उल्हास भिडे काका
३०) मामी
३१) सांजसंध्या
३२) रुणुझुणू
३३) भावना गोवेकर
३४) सखी राधा
३५) बागेश्री
३६) प्रगो
३७) उदय
३८) मार्को पोलो
३९) पाषाणभेद
४०) अभय आर्वीकर
४१) स्वाती
४२) क्रांती
४३) शाली
४४) संदीप आहेर
अजून बरीच आहेत. बरीच मंडळी विविध देशात विखुरली असुनही मनाने एकत्र आली.
ह्यानी परत लिखान करावे . शुभेच्छा !
एप्रिल फुल नाही बरं!
.
.