HATALA ANI PAYALA KHUP GHAM YETO

Submitted by PranitaBadve on 27 March, 2019 - 07:34

MAZI MULGI 22 YEARS CHI AHI TICHYA HATALA ANI PAYALA KHUP GHAM YETO. SUMMER MADHE AAG PAN HOTE KAHI GARGUTI UPAY AHIT KA

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

आपण देवासमोर आरती करताना घेतो त्या छोट्या ८ ते १० कापूरवड्या, भांडभर पाण्यात चुरडून घालायच्या आणि मग ते पाणी उकळायचे. उकळवताना, पाण्यावर झाकण ठेवायचे. पाणी साधारण निम्मे झाले की विस्तव विझवायचा. पाणी गार होऊ द्यायचे.

हे पाणी आंघोळ झाल्यावर शरिराच्या ज्या भागाला घाम येतो त्याभागावर लावायचे. साधारण आठवड्याभरात घाम कमी येतोय असे जाणवते.
घामाला दुर्गंधही येत नाही.