भारतीय चित्रपट डॉयलॉग्सः गाजलेले किंवा तुम्हाला आवडलेले

Submitted by हेला on 21 March, 2019 - 08:32

"अरे ओ सांबा कितने आदमी थे?"

"मैने आपका नमक खाया है, - अब गोली खा."

"इस थप्पड़ की गूंज सुनी तुमने..इस गूंज की गूंज तुम्हें सुनाई देगी...पूरी ज़िंदगी सुनाई देगी"

"डॉन को पकड़ना मुश्किल ही नहीं…नामुमकिन है"

वरीलप्रमाणे खूप संवाद, किंवा मोनोलॉग्स गाजलेले आहेत. शक्यतो गाजलेले बर्‍याच लोकांना माहित असतात. ह्या धाग्याचा उद्देश आहे गाजलेले संवाद, मोनोलॉग्स आठवतील तसे लिहुन ठेवावे. त्यासोबतच फारसे न गाजलेले परंतु खूप आवडलेले संवादही लिहावे जेणेकरुन इतरांना माहिती होतील. भारतीय सिनेमा चटपटीत, खरमरित संवादांसोबतच मन हळवं करणार्‍या आणि खोल विचार देणार्‍या संवादांचा, स्वगतांचा खजिना आहे

मंडळी, तुम्हाला आठवतात का असे काही 'डायलाग' किंवा 'ड्वॉयलॉक'....?

(असा आधीच धागा असेल तर लिंक द्यावी. म्हणजे हा धागा डीलिट मारतो)

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रिश्ते मे तो हम तुम्हारे बाप होते हैं,
नाम हैं
शहेंशाह

कोई प्यार करे तो तुमसे करे, तुम जैसी हो वैसे करे, कोई तुम्हे बदल के प्यार करे तो वो प्यार नहीं सौदा करे... और साहिबा प्यार में सौदा नहीं Happy

So true and so meaningful!

ये पुलीस स्टेशन हैं तुम्हारे बाप का घर नही!

--

ये तुम नही तुम्हारी वर्दी बोल रही हैं साहेब
वरना शेरखान से आजतक किसी ने ऐसी बात करने की जुर्रत नही की.

डंब शराड्समधे एका ऐवजी २-४ जणांच्या टीमला सिनेमाचे नाव देऊन त्यांनी त्यातल्या एखाद्या प्रसिद्ध सीनचा अभिनय करुन दाखवायचा व इतरांनी तो सिनेमा ओळखायचा खेळ खेळायचा विचार आहे, पण शोले व देवदास सोडून काहीच आठवत नाहीये.
मदत कराल काय अजरामर सिनेमातले अजरामर सीन सांगायची ज्यावर मुकाभिनय करता येईल?
नवीन धाग्या ऐवजी इथेच विचारते.
फक्त हिंदी हवेत.

दिवार.. जाव पहले उस आदमी का साईन लेके आव.... मेरे पास मां है.... पीटर तुम मुझे वहां धुंध रहे हो, मै तुम्हारा यहां इंतेजार कर रहा हु.. मेरी मां ने यहां इटे उठाई है..

मशाल: अरे कोई मदत करो भाई.. भाई... मेरी बिवी मर रही है... उसको अस्पताल लेजाना है

अंदाज अपना अपना: तेजा मै हुं मार्क इधर है..

अशी हि बनवा बनवी : धनंजय माने इथेच राहतात काय?

मेरे करन अर्जुन आयेंगे...

दिकु: इस वक्त मै तुम्हारे सामने एक बाप के हैसियत से नही, बल्कि एक पुलिस अफसर के हैसियत से खडा हू...

अबः कौनसी नयी बात है?

सुनिधींना अजरामर प्रसंग हवेत, ज्यावर मूकाभिनय करता येईल व चित्रपट ओळखता येईल.
शोलेतला टॉस, ये हाथ मुझे दे दे, हम आपके है मधले जूते, चिठ्ठी,
मुन्नाभाईची जादू की झप्पी, थ्री इडियट्स्मधलं शहेनशहा, दिलवाले दुल्हनिया कबुतरांना दाणे..असे .

भरत, मस्त सुचना. आम्ही शोलेचे बसंती काचनाच, दिलवाले दुल्हनियाचे शेवट्चा ट्रेन प्रसंग, दिवारचा मेरे पास मां है आणि देवदासचा माती देणे व दोघींचा नंतरचा नाच हे केले. पण पब्लिक १ सेकंदात ओळ्खतं बुवा त्यामुळे अगदीच सोपा खेळ झाला.

(मराठी)
आणि डॉ.काशिनाथ घाणेकर!

आपलं नाणं कसं खणखणीत वाजतं..एकदम कडऽऽऽक!