माहिती हवी आहे

Submitted by पिहू१४ on 20 March, 2019 - 12:22

Uhoh

Group content visibility: 
Use group defaults

Uhoh Uhoh

गर्भ ठेवायचा की गर्भपात करायचा आहे हे आधी ठरवा.उत्तर कुठलेही असले तरी डॉक्टरना विचारा.

गर्भ ठेवायचा आहे पण त्याची वाढ व्यवस्थित होईल का?अशी शंका आहे .गोळ्यांचा साईड इफेक्ट होणार का? धागा चुकुन माहिती विभागात उघडला कोतबो मधे कसा हलवावा

गायनॅकॉलॉजिस्टला विचारा. नव्याने ओळख झालेल्या सोशल साइटवरच्या ( अनोळखी) लोकांनी दिलेल्या सल्ल्यावर विसंबून मेडिकल निर्णय घेऊ नका.

अवांतर <<धागा चुकुन माहिती विभागात उघडला कोतबो मधे कसा हलवावा>> कोतबो हा शॉर्ट्फॉर्म माहिती आहे म्हणजे मायबोलीवर किती नवीन आहात नक्की ?

गर्भ ठेवायचा आहे पण त्याची वाढ व्यवस्थित होईल का?अशी शंका आहे .गोळ्यांचा साईड इफेक्ट ......याचसाठी म्हटलं की उत्तर काहीही असले तरी डॉ.ना विचारा.