स्फूट : रेंज

Submitted by सुप्रिया जाधव. on 18 February, 2019 - 21:28

रेंज...

जेव्हा मोबाईलला रेंज नसते
आणि नेट चालुच असत
तेव्हा
नेटवर्क शोधता शोधता
जास्तीची खर्च होऊन
मोबाईलची बॅटरी लगेचच संपते
.
.
.
तसेच
तुझ्यापर्यंत पोहचूच शकत नसल्याने
आयुष्यातला इंटरेस्टही डिस्चार्ज होत चाललाय माझ्या...

ज...रा पटकन रेंजमध्ये येशील का आनंदा ?

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कल्पना छान आहे.
आनंद मात्र मिळवायचा नसतो तर निर्माण करायचा असतो. शिवाय निसर्ग हा तर आनंदाकरता हुकमी एक्का आहेच.
पण कल्पना आवडली.