स्पार्टाकस या आय डी चे लेखन कुठे वाचायला भेटेल?

Submitted by आकाशगंगा on 24 January, 2019 - 01:59

मी मायबोलीवर नवीन आहे आणि मला स्पार्टाकस या आय डी चे लेखन वाचायचे आहे पण मायबोली वर सापडत नाहीये. कोणी मदत करू शकेल का?

धन्यवाद

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

@atuldpatil
मी त्यांच्या भुताळी जहाज या मालिकेतील काही भाग वाचलेले म्हणून मला त्यांचे लेखन वाचावेसे वाटलेले . आपण दिलेल्या धाग्यावरील प्रतिसाद वाचले. फारच भयानक आहे हे. विश्वास बसत नाही. धाग्याची link दिल्याबद्दल धन्यवाद.

@विंगार्डीअम लेविओसा
काय भयानक आहे?

अच्छा त्या धाग्यावरील प्रतिसादांबद्दल बोलत आहात. ओके.

@atuldpatil
हो मी त्या धाग्यावरच्या प्रतिसादाबद्दल बोलत होते.

@ kavita..
हो पाहिली मी ती link.. आणि प्रतिसाद पण वाचले त्यावरचे

हे सुद्धा वाचा.. स्पार्टाकस यांच्या लिखाणाबद्दल
https://www.maayboli.com/node/53007

नवीन Submitted by Kavita.. on 24 January, 2019 - 20:33>>>> Rofl

चोमडे पणाची सवय काही जाणार नाही कधी , वर अतुल पाटील ने आधीच लिंक दिलीये तरी चुगल्या करायची खुमखुमी काही कमी होणार नाही.

@ सेव्हेरस स्नेप
धन्यवाद योग्य शब्द सुचवल्याबद्दल.
आपण पण harry Potter fan आहात वाटत...