हलव्याचे दागिने

Submitted by jui.k on 31 December, 2018 - 14:18

या वर्षीच्या संक्रांतीसाठी माझ्या भाचीसाठी बनवलेले हलव्याचे दागिने.. Happy
IMG_20181231_232209.jpg
.
PicsArt_12-31-11.09.05_0.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर

छान केले आहेत. छोट्या बाळांना क्युट दिसतात.

Submitted by मीरा.. on 1 January, 2019 - 18:11>>>>>>>>
धन्यवाद Happy हो खूप गोड दिसतात लहान मुलं हे दागिने घालून..

मस्तच गं जुई

Submitted by टीना on 1 January, 2019 - 19:25>>>>>
थँक्स गं टीना

सुन्दर.. सध्या माझे हेच काम सुरु आहे Proud

Submitted by मनिम्याऊ on 2 January, 2019 - 14:07>>>>>>
थँक्स.. तुम्ही बनवलेल्या दागिन्यांचे फोटो पाहायला आवडेल Happy

धन्यवाद सान्वी.. छोट्या बाळांचे दागिने ऑनलाईन मिळतात विकत.. दुकानात कुठे मिळतात मला काही कल्पना नाही..