क्षमाप्रार्थी

Submitted by ashokkabade67@g... on 30 December, 2018 - 08:48

मित्रांनो गतवर्षात माझ्या लिखाणामुळे कुणाला दुख झाले असेल कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मला क्षमा करा. तसेच येणाऱ्या नववर्षाच्या मायबोलीवर असणाऱ्या प्रत्येकाला माझ्या हार्दिक शुभेच्छा .नववर्ष आपणास सुखसमरुद्धीचे जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

प्रार्थना प्रश्नात्मक का आहे?

हे एकदा मिच्छामी डुक्कडम म्हंटले, आणि खाते निल केले की पुढचे वर्ष परत दुःख द्यायला मोकळे ना?