पुण्यातल्या सायकॉलॉजिस्ट चे अनुभव/ रेफरन्स

Submitted by नानबा on 26 December, 2018 - 06:58

एका साध्या पण दीर्घकालीन आणि चालण्या वर परिणाम करणार्‍या आजारा ने त्रस्त झालेल्या, डिप्रेस हो ऊ शकेल अशी लक्षणे दाखवत असलेल्या व्यक्तीकरता सायकॉलॉजिस्ट हवा आहे.
ही व्यक्ती अ‍ॅन्क्झायटी चीही सगळी लक्षणे दाखवत आहे. कॉन्फिडन्स खूप ढासळला आहे.
गेल्या काही वर्षात एकटी घराबाहेर पडायला तयार नसते, एकटी घरात रहायलाही फारशी खूष नसते.
ह्या केस मधे सायकॉलॉजिस्ट ची मदत होईल का सायकॅट्रिस्ट ची?
त्यांची ऑल्रेडी खूप औषधे चाललेली असल्याने अजून औषधे नकोत असे वाटते.

पुण्यात कोणी असल्यास प्लीज सांगा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

निदान फार्मकोलजीचा अभ्यास नसणर्‍यांनीतरी या बाबतीत संयम बाळगावा आणि डोक्टरांना आपले काम करु द्यावे.
<<

वेल्कम टु फ्रस्ट्रेशन क्लब, स्वप्नांची राणी

हे असे इथे होत नाही ~विन्क~

बाकी नो कॉमेंट्स.

Pages