lichen planus to r/o peumphigous vulgaris या आजाराबद्दल माहिती हवी आहे

Submitted by समाधी on 13 December, 2018 - 01:37

माझ्या एका जवळच्या व्यक्तीला ओठांवर एक छोटासा अल्सर झाला होता. खुप डॉक्टरांना दाखविले तरी ठिक झाले नाही. अगदी ENT. MD medicine, General सर्जन, खुप सार्या टेस्ट करुन झाल्या. शेवटी डर्मो स्पेशिलिस्ट ने "lichen planus to r/o peumphigous vulgaris" हा आजार सांगीतला. ह्या आजाराबद्दल गुगल केल्यावर घाबरायला झाले अश्या ईमेजेस आल्या ज्यामुळे भिती वाढली. डॉक्टर आतातरी सांगतायेत की काही घाबरण्यासारखे नाहीये पण हा आजार बरा होइल की नाही हेही सांगत नाहीये. नशिबाने जखम पसरत नाहीये तरी खुप टेंशन आलेय.

कृपया, जर कोणाला या आजाराबद्दल काही माहिती असेल, याचे उपाय किंवा स्पेशिअ‍ॅलिस्ट माहित असतील तर सांगा.

धन्यवाद

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users