संस्कार, संसार, संस्कृती, संत, संतोष, संक्रांत, संपूर्ण, संधी, संवाद, संवर्धन, संवेदना, संवेदनशील, संघ, संगीत, संगोपन, संडास( जनावरे/मानवप्राणी यांचे शौच जे प्रक्रिया करून "बायोगॅस" म्हणून वापरला जातो, याच बायोगॅस प्रकल्प उभारणीमुळे ग्रामिणभागाचे कित्येक प्रश्न मार्गी लागले असल्याचे दिसून आले आहे.), संमोहन, संतती,संपत्ती, संघटना, संघर्ष, संजय, संदेश,संदर्भ, संस्था, संजीव----- यात "सं " आहे. "सं"म्हणजे?,काय अर्थ आहे या "सं" चा?
"सं" म्हणजे मला वाटते तेजस्वी!/दैवी/एक दिव्य/अनामिक शक्ती!!!
म्हणून संस्कार, संस्कृती, संसार ही नुसती शब्द वाटत नाहीत,तर एक ताकद जाणवते.एका विशिष्ट प्रकारच्या शक्तीचा उल्लेख केल्याचे जाणवते.
हा शोध मनाचा आहे. उगाच मनात विचार आला."सं" ने सुरू झालेले शब्द हे नुसते शब्द न वाटता एक चैतन्याचा झरा/ अनुभव/अनुकरण/स्त्रोत/उल्लेख वाटतो.
हे सारे मला वाटते इतकंच!!!!!
शेवटी शक्ती चांगली- वाईट नसते.हां पण त्याचे परिणाम चांगले/वाईट असू शकतात, असे म्हणता येऊ शकेल.कारण प्रत्येक जीवाची/देहाची/शरीराची एक मर्यादा /कप्यासिटी असते.त्यामुळे संसर्गजन्य रोगांपासून संरक्षणासाठी पूर्वनियोजित विशेष काळजी/उपचार घ्यायची गरज भासत असेल,असा एक आपला माझा तर्क/अंदाज आहे,पण मी म्हणते याचा अर्थ हे साय्रांना थोडच पटणार आहे???? आणि हे माझे मत कुणाला का पटावे,हा ही तसा संशोधनाचा विषयच आहे!!!!!!!!!, नाही का? बरोबरय ना माझे?
शोध मनाचा
Submitted by Mi Patil aahe. on 6 December, 2018 - 04:19
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
"सं" म्हणजे मला वाटते तेजस्वी
"सं" म्हणजे मला वाटते तेजस्वी!/दैवी/एक दिव्य शक्ती!!!
म्हणून संस्कार, संस्कृती, संसार ही नुसती शब्द वाटत नाहीत,तर एक ताकद जाणवते.एका विशिष्ट प्रकारच्या शक्तीचा उल्लेख केल्याचे जाणवते.>> +११११११११११११११११११११११११११११११११११११११
आणि 'सं'सर्गातून ह्या दिव्य शक्तीचा प्रवास एका शरीरातून दुसर्या शरीरात होतो.
हेच ज्ञान इंग्रजांनी चोरले
हेच ज्ञान इंग्रजांनी चोरले फार फार वर्षापुर्वी आणि सं (सन्) ला सरलसोट Sun करून सूर्याला योग्य शब्द दिला असावा का !
हाय पाटीलबर्ग
हाय पाटीलबर्ग
ही जबरदस्त ताकद जर ज्युरासिक
ही जबरदस्त ताकद जर ज्युरासिक पार्कसारखी एका डासात भरली तर त्यातून काय तयार होईल ??
हे सुद्धा बदलून अजून छान वाटत
हे सुद्धा बदलून अजून छान वाटत आहे.
बदल केल्याबद्दल धन्यवाद.
"सं" ने सुरू झालेले शब्द हे
"सं" ने सुरू झालेले शब्द हे नुसते शब्द न वाटता एक चैतन्याचा झरा/ अनुभव/अनुकरण/स्त्रोत/उल्लेख वाटतो.>>>> वावा! क्या बात.
ऋ, तुला काय लिहायचंय नक्की? डास काय? डास? पाटील सं बोलताहेत तु डास काय बोलतोस?