Submitted by Mi Patil aahe. on 23 November, 2018 - 03:38
<माझे मन पाखरू मनपाखरू
उडतसे नभी!
पहा मनी बांधिला खोपा कुणी?
खोपा कुणी?
कोण ही आली नवी?
आली नवी?
न्याहळते नजरा-----!!!
हास्य फुलते अधरा----!!!!
होती तहान अधुरी----!!!!!
तीच होते का आज पुरी?>
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
शेवटच्या दोन ओळी सोडून बाकी
शेवटच्या दोन ओळी सोडून बाकी कविता .... अप्रतिम.
होती तहान अधुरी---- >> ऐवजी 'आहे तहान अधुरी' असे वाचल्यास शेवटच्या दोन ओळीही कवितेशी जुळून येतात.
मस्त मस्त!
ठिक आहे
ठिक आहे
जरूर सुधारणा करेन.
आभारी आहे.
चूक सांगितल्याबद्दल अन् त्याहून माझ लिखाण वाचण्यासाठी वेळ काढल्याबद्दल!!!
Thanks ! thanks! thanks!
त्रिवार आभार!