महात्मा

Submitted by ashokkabade67@g... on 4 October, 2018 - 13:37

महात्माजी आपके देशमे ये क्या हो रहा हैॽ. निशस्त्र किसाननोपे हसला होता रहा है. न्याय मा॑गनेवालोपे अन्याय हो रहा है,. पेटकेलीए जो लोग मा॑गने गये थे रोटी
सरकारने मारी है उनके पिठपर लाठी. देशमे धरमके नामपर खुन हो रहा है,. बापुजी आपके देशमे ये क्या हो रहाहैॽ. देशके जनता की हालत .ये देखकर आखो॑मे पाणी थम गया होगा जमकर. आता होगा गुस्सा देश के नेताओपर.,. सोचते हो॑गे फिर एक बार जनम लेनेपर, . , पर मरे प्यारे बापुजी ए गलती कभी मत करना देश और जनताकी हालत देखकर आपको पडेगाव रोना.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

खरे आहे.
मराठीतून लिहायला हवे होते... अजून जास्त लोकांपर्यंत पोचले असते.
आजच्या घडीला असेच जळजळीत प्रश्न विचारणार्‍या लेखांची गरज आहे.

अवांतर - M (अपरकेस) काढला की शब्दावर अनुस्वार देता येतो.

Lol
--
आजकाल लोक Whatsapp फॉरवर्ड देखील, मायबोलीवर 'ललित लेखन' म्हणून टाकू लागलेत.

<<<आजच्या घडीला असेच जळजळीत प्रश्न विचारणार्‍या लेखांची गरज आहे.>>>
त्यापेक्षा उत्तर देणार्‍यांची जास्त गरज आहे.

नवीन Submitted by बिपीन चन्द्र हर... on 27 November, 2018 - 18:23
<<
कसे आहे,
तथाकथित पुरोगामी कॉंग्रेसच्या शासन काळात शेतकर्‍यांवर, मजुरांवर व समाजातील कोणत्याही अन्य घटकावर किती ही अन्याय झाला तरी बापुजी त्यावेळी अतिशय आनंदात होते. जसे मावळ इथे शेतकर्‍यांवर झालेला गोळीबार, जैतापूर अणुउर्जा प्रकल्पाला विरोध करणार्‍या स्थानिक गावकर्‍यांच्या घरात घुसून त्यांना बेदम मारहाण किंव्हा तुम्ही वर दिलेल्या गोवारी आदिवासींच्या हत्या. या सर्व घटनानी त्या महात्माला अतिशय आनंद होत होता. व आता कथित प्रतिगामी सरकारने शेतकर्‍यांच्या व इतर लोकांच्या मागण्या मान्य करुन त्यांना न्याय दिला तरी त्या माहत्माला रडावे लागतेय.

<< तथाकथित पुरोगामी कॉंग्रेसच्या शासन काळात शेतकर्‍यांवर, मजुरांवर व समाजातील कोणत्याही अन्य घटकावर किती ही अन्याय झाला तरी बापुजी त्यावेळी अतिशय आनंदात होते. >>
------ त्यावेळी पण त्यांना (बापू) क्लेश झाला असता, असेल.

पण काँग्रेसला नावे ठेवत किती दिवस जगायचे ? जनसामान्याला ( मतदारांना) आता या नकारात्मक प्रचाराचा कंटाळा आला आहे. ते काल सत्तेत होते, आज तुम्हाला जनतेने विश्वासाने सत्तेत बसवले आहे. मिळालेल्या संधीचे सोने करा.

------ त्यावेळी पण त्यांना (बापू) क्लेश झाला असता, असेल.
<<

त्यावेळी असल्या जिलेब्या पाडलेल्या, कधी दिसल्या नाहीत.

मुळात कॉंग्रेसला इथे नावे ठेवतोय कोण? आणि नावे ठेवायच्या लायकीची देखील नाही आजची पप्पूछाप कॉंग्रेस.
मात्र वर्तमान सरकारने किती ही चांगले काम केले तरी कॉंग्रेसी भाट, नक्षलीसमर्थक, तथाकथित ढोंगी पुरोगामी व इतर राजकारणातून बेरोजगार झालेले लोकसोशल मिडीयावर असले जिलब्याछाप लेख पाडतच राहणार. तेंव्हा चालूद्या.

खरे आहे
सरकारने केलेल्या चांगल्या कामांचे कौतुक करण्याची प्रगल्भता जेंव्हा (कोणताही) विरोधी पक्ष दाखवेल तो आपल्या लोकशासाठी सुदिन
ज्यात त्यात राजकारण करणारे लगेच कळून येतात!

<< मुळात कॉंग्रेसला इथे नावे ठेवतोय कोण? आणि नावे ठेवायच्या लायकीची देखील नाही आजची पप्पूछाप कॉंग्रेस.
मात्र वर्तमान सरकारने किती ही चांगले काम केले तरी कॉंग्रेसी भाट, नक्षलीसमर्थक, तथाकथित ढोंगी पुरोगामी व इतर राजकारणातून बेरोजगार झालेले लोकसोशल मिडीयावर असले जिलब्याछाप लेख पाडतच राहणार. तेंव्हा चालूद्या. >>
--------- अरे काँग्रेसला नावे ठेवतोय कोण असे विचारत तुम्ही पुन्हा कॅसेट सुरु केली. राहुल गांधी यांचा एव्हढा धसका? Happy

<< खरे आहे
सरकारने केलेल्या चांगल्या कामांचे कौतुक करण्याची प्रगल्भता जेंव्हा (कोणताही) विरोधी पक्ष दाखवेल तो आपल्या लोकशासाठी सुदिन >>
------- सरकारने केलेल्या चांगल्या कामांचे कौतुक करण्याची प्रगल्भता केवळ भाजपाकडेच आहे. पण तो पक्ष आता सत्तेत आहे. Happy

<कॉंग्रेसी भाट, नक्षलीसमर्थक, तथाकथित ढोंगी पुरोगामी व इतर राजकारणातून बेरोजगार झालेले लोकसोशल मिडीयावर असले जिलब्याछाप लेख >
विशेषणांची लटांबरं वाचून कोणाचीतरी आठवण झाली बघा.

ते लोक बेरोजगार म्हनजे काँग्रेसला आणि काही लोकांना शिव्या घालणे हा तुमचा रोजगार ना? छान छान.

ते लोक बेरोजगार म्हनजे काँग्रेसला आणि काही लोकांना शिव्या घालणे हा तुमचा रोजगार ना? छान छान.
Submitted by भरत. on 28 November, 2018 - 08:16
<<

अड्ड्यावर व इतर राजकिय धाग्यावर 'भाजपा, हिंदू व इतर हिंदूत्ववादी पक्षाना' दररोज ज्या घाऊक शिव्या, तुम्ही व तुमचे इतर आयडी घालत असता व राहूल गांधी व त्याच्या कॉंग्रेस पक्षाची, तळी ज्या निष्ठेने तुम्ही उचलता त्यावरुन तुमचा रोजगार काय आहे हे पटकन लक्षात येते.
--
असो.

@भरत,

तुम्हाला बेरोजगार की रोजगारवाले म्हटलेयच कुणी ? माझ्या प्रतिसादात मी "राजकारणातून बेरोजगार झालेले लोक" असे म्हटले आहे.
तुम्ही राजकारण कधी पासून जॉईन केले ?

आणि मोदी कधी बदलले ? पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या राजकिय खंबीरपणाचा तडाख्याने ज्या राजकिय पक्षाच्या नेत्यांचा राजकारणातून बाझार उठला त्यांना व त्यांच्या समर्थकांना मोदी बदलले हे वाटणे साहजिकच आहे.

बदलणे कश्याला म्हणतात, ते खाली दिलेल्या चित्रावरुन तुम्हाला मस्तपैकी समजून येईल. Proud

RAGA_0.jpeg