जपानमधलं आयुष्य

Submitted by webmaster on 26 March, 2009 - 23:03

जपानमधल्या राहणीमानाबद्दलचं हितगुज.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नमस्कार मित्रांनो.

जपानबद्दलच्या राहणीमानाबद्दलचं हितगुज इथं उपलब्ध आहे! (मला आत्ताच सापडलं. )
जपानबद्दल फारशी माहिती नसल्यानं इकडं येण्याबद्दल अनुत्सुक मंडळींना इथल्या चांगल्या गोष्टींबद्दल सांगुया!
"गोच्यु~ई" अर्थात "प्रिकॉशन्स" बद्दलही जरुर सांगुया! Happy

जपानमधे बराच काळ वास्तव्य असलेल्या सर्वांना आवाहन, "आपले अनुभव" जरुर लिहा!
"पुढच्यास ठेच मागचा शहाणा! " प्रमाणेच "पुढच्याला आलेले चांगले अनुभवही मागच्याला शहाणा बनवतात!" नाही का?

जपानबद्दलच्या राहणीमानाबद्दलचं हितगुज इथं उपलब्ध आहे! >>> इथं चालत नाहीए.