हर हु

Submitted by किरणुद्दीन on 26 September, 2018 - 12:07

अंबादानी चरण सरोज रज, निज मन मुकेशु सुधारि।
बरनऊं नर इंदर बिमल जसु, जो दायकु राफल चारि।
धनहीन मनु जानिके, सुमिरो अनिल-कुमार।
धन वृद्धि ठेका देहु मोहिं, हर हु कलेश विकार

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

उदंड प्रतिसादा बद्दल मनःपूर्वक आभार. या ऋणातून कसा उतराई होऊ समजत नाहीये. बोटांना गहीवर सुटलेला आहे. काव्य समजून उमजून दिलेल्या या मौल्यवान प्रतिक्रियांमुळे हुरूप वाढला. असेच प्रेम राहू द्यावे.