Living Root Bridge मेघालय

Posted
5 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
5 वर्ष ago

मायबोलीवर जवळ जवळ वर्षाने येतोय.अजूनही माझी ID जिवंत आहे ही पाहुन आनंद झाला. त्या आनंदाच्या भरात लगे हाथ हे चित्र पोस्ट करतोय .
PSX_20180901_121814.jpg

प्रकार: 

.

सुंदर रंग अन चित्रही..
सात बहिणींच्या त्या भागात हे लिव्हिंग रुट ब्रिज कसे घडविल्या जातात हे वाचल (कि पाहिल?) होतं मागे.
अजुन जरा ब्रश अप करावं लागेल हे परत लक्षात आलय.. खरतर कधीचं या बद्दल परत काही वाचायच होतं पण कंटाळा केला.. तुमच्या या चित्राच्या धाग्याने परत एकदा पुश मिळाला. धन्यवाद.
आणि असेच नवनविन चित्रं येऊद्या.
माबोवर येण्याची कारणे वाढावी हि इच्छा.. बुडत्याला काठीचा आधार Lol ..

सुंदर.

चित्र मोठे करून कसे बघायचे.

जेवढे दिसतेय ते खूपच इंटरेस्टिंग आहे. मला कलेतले काही कळत नाही त्यामुळे अगदी फोटोसारखे चित्र म्हणजे बेस्ट हा एक समज आहे. त्या दृष्टिकोनातून चित्र खूप भारी वाटले.
चित्रातली माणसे आवडली. विशेषतः ब्रिज व एकमेकसंदर्भात त्यांचा आकार एकदम परफेक्त वाटला. ब्रिजचे फोटो पाहिलेत. चित्र बघून ते आठवले.

सर्वाना धन्यवाद .
टीना - सेवन सिस्टर्स - थोडा खडतर प्रवास असला तरी सुंदर प्रदेश .
पशुपत - have used Noblesse Watercolor paper produced in the Netherlands. I think its paper mill produces machine mold paper but as good as handmade quality minus some shortcomings of handmade such as quality variations . Works for me.

अजय चार वर्षांनी का परत.. दिवाळी अंकाच्या वेळेस बघितलेली चित्र आठवली सगळी.. ते फोटो फिचर मस्त झाले होते एकदम

धन्यवाद
प्रकाश काळेल - फोटोग्राफर ची नजर Happy
हिम्सकुल - बहुतेक तो शेवटचा दिवाळी अंक