भिंतीवर काढलेला देखावा (निसर्गचित्र)

Submitted by NANDALE ART on 24 September, 2018 - 06:16

निसर्गचित्र भिंतीवर काढण्याचा माझा पहिला प्रयत्न
रंग माध्यम- वाॅटर कलर sinset kapure-600x400.jpgdip-600x450.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुप छान जमलय!!
दोन गोस्।टी थोड्या खटकल्या. ते खाली येणारा पक्षी आणि नारळाच्या झाडाचा बाक, हे दोन थोडी नैसर्गिक वाटत नाहियेत. बाकी सुर्यास्ताची रंगसंगती अप्रतिम आहे.
वॉटर कलर आहेत की, इमल्शन पेंट आहे ?