Tokyo madhe 2 mahine vaastavya

Submitted by pahaatvaara on 12 September, 2018 - 08:26

Namaskar,
Mala Tokyo madhe 2 mahine vaastavyaa vishayee thodi mahiti havi aahe. (Sadharan paNe Sept, Oct, Nov)
Economical ani safe Apartments baddal kahi mahiti deu shakaal ka?
Maayboli var aajach navyane aale aahe... Marathi typing chi saway vhayla thoda vel laagel.. toparyant क्शमस्व.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नमस्कार.

जपानमधे ऑक्टोबर, नोव्हेंबर ह्या महिन्यात छान थंडी असते (बर्फ पडण्याइतकी नाही). थंडीचे कपडे घेउन जा.

>> Economical ani safe Apartments baddal kahi mahiti deu shakaal ka?
टोक्योमधे सगळीकडे सुरक्षित आहे. कुठल्या भागात रहायचे आहे ठरवले आहे का? कामासाठी की फिरायला? त्यावर अवलंबून आहे.

एक-दोन महिन्यांसाठी जात असाल, आणि एकाच ठिकाणी रहायचे ठरवले असेल, तर विकली/ मंथली मॅन्शन (फर्निश्ड घर) भाड्याने घेतलेले सोयीचे पडेल. पण इतके दिवस भाड्याने राहणे बरेच खर्चिक आहे. घरभाड्याला महिन्याला लाखभर रुपये लागतील. (कोणी ओळखीचा/ची गाठल्यास सोयीचे पडेल. Lol )

कामासाठी जात असाल तर त्याची काळजी नाही..