ज्योतिष डाटा सॉर्ट आऊट करण्यासाठी माहिती हवी आहे

Submitted by रमेश रावल on 29 August, 2018 - 02:35

नमस्कार माझ्या कडे काही जन्मकुंडल्या तसेच प्रश्नकुंडल्या आहेत. त्या मला अश्या प्रकारे ठेवायच्या आहेत जेणेकरून हवे तेंव्हा
मी ते सॉर्ट आऊट करू शकेन. सद्या सर्व कागदावर आहे त्यामुळे एन वेळी काही सापडत नाही. उदाहरणार्थ समजा मला एक नियम समजला कि मीन लग्नाच्या कुंडलीत अमुक एक योग असतील तर अमुक फल मिळेल. तर मला मीन लग्नानुसार सर्व कुंडल्या एका क्लिक मध्ये सॉर्ट आऊट करता यायला हव्यात
फक्त लग्ना वरूनच नव्हे तर योग,नक्षत्र,घटना नुसार सुद्धा म्हणजे मला सर्व अपघात झालेल्या किंव्हा अजून अविवाहित मृत
अश्या नुसार सुद्धा ते विभागीकरण करता यावे. मी एक्सेल मध्ये प्रयन्त केला पण नाही शक्य झाले
काही सॉफ्टवेअर वा मार्ग सुचवा

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मी मदत करू शकतो, म्हणजे तुम्हाला पाहिजे असेल तर मी एक मोबाईलची तुम्ही म्हणताय तशी सूची तयार केली होती, ई-मेल मिळाला तर फॉरवर्ड करेन तुम्हाला

@अग्निपंख धन्यवाद, मी नक्कीच try करेन. पण जस जशी एक्सेल मधील डेटा वाढत जातो तस तसे हँग खूप होते हो.
@बोकलत धन्यवाद, माझा इ पत्ता ramesh.510rawal@gmail.com