मुलाचे नाव सुचवा

Submitted by तनिष्का on 16 August, 2018 - 11:13

'व' अक्षरावरून मुलाचे नाव सुचवा

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

वसंत
वाचस्पती
विराट/विनीत /विभोर /विश्व/ विश्वनाथ/ विभूषण
वेणुगोपाल
वैभव
वंदन/वंश
वृषकेतू
व्योम

वरुण ,
विरेन्द्र,
विलोहित ,
विलोल ,
विष्णु

विलास, विकास. (म्हणजे विल, व्हिक असे अमेरिकन नावाने पण बोलावता येईल!)
वक्रतुंड, वृकोदर. वैश्वानर.
वषट्कार, विश्वकर्मा, वासुदेव, वैकुंठ (विष्णूची नावे),

वैनतेय
वत्सल
वीर
विनील
विप्लव
विदुल
विश्वजीत
व्योमकेश
वल्लभ

सर्वांचे आभार ....विश्वजीत आणि विरेश हि नावे ठरवली आहेत .....
>>>
विशू आणि वीरूला शुभेच्छा Happy

जीत आणि ओये वीरे.. ही टोपणनावे सुद्धा छान वाटतील