दुर्गा

Submitted by हरिहर. on 2 August, 2018 - 13:29

टेरेसमध्ये असलेल्या भिंतीवर टांगलेले हे टेराकोट्टाचे वॉल हँगीग पिस आहे. सहज फोटो काढला. जरा बरा वाटला. सगळ्यांबरोबर शेअर करावा वाटला. कॅमेरा आहे iPhone 7+
.
durga.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बन्या, फेबु अकाऊंट नाही ना माझे. आणि प्रकाशचित्रण असा स्वतंत्र विभाग असल्यामुळे हरकत नसावी. नाही का!

मस्त Happy

छान! Happy आजूबाजूच्या काळोखामुळे अगदी गूढ वाटतेय प्रतिमा. जणु प्रतिमेत प्रत्यक्ष देवीच अवतरली असावी. Happy

छान.