भय

Submitted by somu on 28 July, 2018 - 14:19

मध्यंतरी फेसबुकवर एक ग्रुप मध्ये एक प्रसंग वाचला माझी झोपच उडाली. सारखा तो प्रसंग डोळ्यासमोर येतो... लेखक माहिती नाही..

मध्यरात्री ठोसरपागे ( लहान मुलांना दफन करण्याचे ठिकाण ) जवळून गाडी घेऊन जाताना नेमके मागच्या चाकाखाली काहीतरी आले म्हणून गाडी थांबवून मागे वळून बघितले तर रस्त्याच्या मध्ये एक वर्षभराचा मुलगा पाय चोळत बसला होता आणि त्याने हसून वर माझ्याकडे बघितले.....

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults