सराफा बाजार इंदोर (मध्यप्रदेश) बद्दल माहिती हवी आहे

Submitted by राजेंद्र on 24 July, 2018 - 04:18

इंदोर च्या सराफा बाजारात खाण्यासाठी रात्री जे stall लागतात ते दिवाळीत चालू असतात का? कृपया सांगा

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

रश्मी तुमच्या प्रतिसादा बद्दल धन्यवाद,
आम्हाला इंदोर च्या सराफा बाजारात खाण्यासाठी रात्री जे stall लागतात ते दिवाळीत चालू असतात का हे पाहिजे आहे कारण आम्ही दिवाळीत तेथे जाणार आहोत. ते खाण्याचे stall दिवाळीत बंद असतील तर आमचा Tour Plan change करावा लागेल.
रश्मी, Please तुमचा email Account किंवा मायबोलीवर संपर्क चेक कराल का, मी तुम्हाला एक email पाठवला आहे.