माझे भरतकाम (सेंटर पीसेस) - 1

Submitted by सायु on 4 July, 2018 - 08:40

बर्‍याच दिवसांनी भरतकामाचा नविन धागा उघडते आहे..
यात साखळी, गहू, गाठी, अळी, दांडी,बटन होल, भरीव आणी ईतर काही टाके वापरले आहेत.

साखळी टाका..

गहू टाका..

सायकल, पुन्हा नव्याने केली आहे..

ही अजुन एक सायकल ..:)

गहू टाका...

बटण होल..

मिक्स टाके वापरुन पक्षी...

चल रे भोपळ्या टुणुक टुणुक...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुझ कराव तेवढ कौतुक कमी आहे सायु. रोज ह्या भरतकामाचा सेंटर पीस आणि फुलांची सजावट नियमीतपणे करतेस.

तुझ कराव तेवढ कौतुक कमी आहे सायु. रोज ह्या भरतकामाचा सेंटर पीस आणि फुलांची सजावट नियमीतपणे करतेस.

अंजली, सायुरी, जुई, शशांक, साधना, जागु,वावे मंजु ताई सगळ्यांचे मन:पुर्वक आभार :_)

Submitted by साधना on 4 July, 2018 - 18:30
खूपच सुबक भरतकाम...

पुष्परचनाही अगदी सुंदर... ++ विशेष आभार ---------/\----------

तुझ कराव तेवढ कौतुक कमी आहे सायु. रोज ह्या भरतकामाचा सेंटर पीस आणि फुलांची सजावट नियमीतपणे करतेस.+ धन्स जागु

सारं घर दार सांभाळून किती हौसेनं भरतकाम, पाककला, बाग बगिचा, भटकंती, नविन सारं शिकणं, भेटी गाठी हे सार सांभा़ळते याचं भारी कौतुक वाटत मला.. असेच सारे छंद जोपास Happy ..

ओह:), टीन धन्स :). तुझच व्यक्तीमत्व अष्टपैलू आहे आणि तरही माझ कौतुक करतेस, हा तुझ्या मनाचा मोठेपणा.. Happy

Wow किती मस्त आहे हे. ती सायकल आणि ग्लास व्हास विथ फ्लावर्स ( ग्लास चाच आहे ना तो जार? ) तर खास च.....

अन्जु ताई , अनिश्का आभार.. --------/\------
सायकल आणि ग्लास व्हास विथ फ्लावर्स ( ग्लास चाच आहे ना तो जार? ) तर खास च.....+++ हो ग्लासच आहे. Happy