टेलिग्राम ग्रूप्स / चॅनल्स

Submitted by रमेश भिडे on 20 June, 2018 - 23:43

टेलिग्राम या अ‍ॅप वर विविध माहितीपूर्ण खजिन्याने भरलेले ग्रूप्स व चॅनल्स असतात . त्यात विविध विषयांवर माहिती व चर्चा होत असते .

विविध विषयाना वाहिलेल्या ग्रूप्स च्या लिन्क्स बद्दल इथे चर्चा केल्यास आभारी राहीन . विषेशतः आध्यात्मिक साधना व मेडिकल अ‍ॅड्व्हाईस इत्यादि

Group content visibility: 
Public - accessible to all site users