Submitted by दक्षिणा on 10 June, 2018 - 23:02
बिग बॉस मराठी लोक आवडीने आणि चविने पाहतायत.
या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66162/
अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले आणि गेले.
उरलेले :-
रेशम टिपणीस
स्मिता गोन्दकर
पुष्कर जोग
सई लोकुर
मेघा धाडे
शर्मिष्ठा राऊत
अस्ताद काळे


विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
बाकी सई फार सुंदर दिसत होती,
बाकी सई फार सुंदर दिसत होती, त्या वनपीस मिडीत. फार गोड.
सई..!! कधी ...आजच्या अॅपीसोड
सई..!! कधी ...आजच्या अॅपीसोड मधे का? ...
)
(अॅपीसोड पहायला, आता लवकर घरी पळायला हव !!
हो मस्त. मला तुमचीच आठवण आली
हो मस्त. मला तुमचीच आठवण आली. माझ्या पण डोळ्यात बदाम आज, किचनमध्ये त्या ड्रेसमध्ये उभी होती तेव्हा खूप क्युट दिसत होती. भूषण शी फ्लर्ट करत होती.
मेघा २वेळा कॅप्टन झाली आहे,
मेघा २वेळा कॅप्टन झाली आहे, अस्ताद एकदा खरा आणि दुसर्यांदा बिनपगारी कॅप्टन झाला आहे .
पुष्कीने बॅड लकची हॅट्रिक केली आहे .
या बेसिस वर बहुदा यावेळी तिळगुळा सारखी पुष्क्याला देणार कॅप्टनशिप !
पुष्कर व्ह्यायला हवाय खरं
पुष्कर व्ह्यायला हवाय खरं म्हणजे.
स्मिताचं पी.आर फोन केल्याने
स्मिताचं पी.आर बहुदा फोन केल्याने काम करतय

तिच्या ३ हिन्दी टिव्ही कलाकार मित्रांनी व्होट अपिल व्हिडीओ टाकलेय, करण पटेल, सना खान आणि कोणी सरदारजी आहे नाव नाही लक्षात !
या आठवड्यातल्या नॉमिनेटेड लोकांपेक्षा रेशमला घालवा खर तर , काही खास फुटेज मिळत नाहीये इतक्यात तिला म्हणून बहुदा रिअल लाइफ बॉफ्रे बद्दल कॅमेराशी गप्पा !
Btw त्या रामतीर्थकर बाईला पाठवायला हवं होतं वाइल्ड कार्ड म्हणून , तुफान टी आर पी आणि शब्दिक हिंसा, भाकरी करता आ ली पा हि जे
कल्पना मस्त आहे डिजे.
कल्पना मस्त आहे डिजे.
सैसाठी माझ्याही डोळ्यात बदाम.
सैसाठी माझ्याही डोळ्यात बदाम. त्या फिकट निळ्या वनपीसमध्ये आणि व्हाईट टीशर्ट मध्ये अगदी कातिल दिसत होती ती. रामतिर्थकर कोण. माबोवर होत्या का. सै आणि भूषणचा काय टीपी चालू होता. गर्विष्ठ असं म्हणून आस्ताद कसा तुच्छतेने हसला, बीबाॅवर आणि प्रेक्षकांवर जणू उपकारच करतोय तिथे राहून असा वावर होता बापलेकाचा.
आस्ताद चे बाबा सेम आस्ताद
आस्ताद चे बाबा सेम आस्ताद सारखे आहेत
उच्चासनावर बसून बोलले असे वाटले खरे आल्या आल्या. उगीच आउ ला थोबाड हा शब्दावरून टोकले वगैरे. पण मधेच बोलणे कट केले का? तुटक वाटले सर्व संभाषण. तो स्त्रियांना स्पेशल ट्रीटमेन्ट वाला पॉइन्ट पण असाच मधेच अॅब्रप्टली आला आणि गेला.
अरे दीडशाहाण्या, मग काहीही करून त्यांच्या टीमचाच आणि त्यांना हवा तोच कॅप्टन होणार नाही का? 
नंतर आस्ताद चा ऑम्लेट वरून टँट्रम तर निव्वळ हास्यास्पद होता. या मुलींनी त्याला काहीही एक्सप्लेनेशन न देता ' तुला कशाचं वाईट वाटेल ते वाटेल. आम्हाला गिल्ट द्यायचं किंवा जज करायचं काम नाही ' असं फटकारून चूप करायला हवं होतं.
आस्ताद २-३ वेळा कॅमेर्यात जास्मिन, पुष्कर इज लकी टु हॅव वुमन लाइक यू इन हिज लाइफ असे म्हणाला ! इतके काय इम्प्रेस झाला कळले नाही
प्रि - कॅप्टनशिप टास्क अगदीच लुटूपुटीचा वाटला. कुणी सिरियसली खेळले असेही वाटले नाही. आता खरा टास्क उद्या होईल कॅप्टनशिप चा. मेघा टीम ला काहीही झाले तरी जिंकायचा चान्स जास्त आहे. डिव्हाइड न करता कोणा एकालाच ( पुष्कीला) सर्वांनी समर्थन करणे हे त्यांचे ठरलेच आहे अपेक्षेप्रमाणे. आस्ताद चे प्लॅनिंग सुरु होते ते ऐकून हसू येत होते. त्याचे अजब डोके इथपर्यन्त गेले की मला तुम्ही डिसक्वालिफायच करा , काही तरी कारण आत्ताच विचार करुन ठेवा , मग आपण मेघा आणि पुष्कर दोघांनाच उमेदवार करू म्हणजे त्यांची टीम डिव्हाइड होईल.
(No subject)
काळे सर होते जुन्या माबोवर
हे पुन्हा पुन्हा जाणवतंय की
हे पुन्हा पुन्हा जाणवतंय की रेशमचा ग्रुप जो एके काळी ९ जणांचा होता जवळजवळ तो कमी होत होत ६ पर्यंत आलाय मात्र ह्यामुळे कसलाही बदल रे ग्रुपमधल्या लोकांत झालेला नाही. खिलाडू वृत्ती नसणे, सतत मेघा- सैच्या स्ट्राँग असण्यावर जळत राहणे, त्यांचा ग्रुप टास्कमधे फुटेल असे वाटून त्यांना कॅप्टन्सी फुकटात देणे असला लूझरपणा ते करतात. सै- मेघा त्या रिंगच्या टास्कवेळेला पहाटेच्या ४ वाजेपर्यंत बसून होत्या रिंग पकडून, इतकी जिंकण्याची आस त्यांना आहे. त्या आजिबात हार्ड फिलींग्ज न ठेवता प्राणपणाने खेळणारच. दुर्दैवाने मेघा-सैला प्लॅनिंग प्लॉटींग करतात म्हणताना स्वतः देखिल तेच करत असतात हा दुटप्पीपणा लक्षात येत नाही त्यांच्या. यावेळी भूषण जाईल असे दिसतेय.
आपल्या इकडे कसा आहे..एकदा
आपल्या इकडे कसा आहे..एकदा कानफाट्या नाव पडले की काही केल्या परत ते जात नाही..तस झालेला आहे रे ग्रुपचं..त्यांनी काही केला तरी कुणाला चांगला वाटत नाही..सै ला कॅप्टन केलं तरी त्यात पण मेघा ची हुशारी..अन रे चा ग्रुप कमी झाला..rathar कमी केला..तरीपण नवीन आलेली तिकडेच join होतात..कारण सै मे यांना दुसऱ्याच ऐकायचा नसता..श रा बद्दल के होतंय ते बघतोयच..ती पण त्यांच्या ताटा खालचा मांजर झालेली आहे..सै मे ची कोणतीही unseen clip पहा त्यांचा कायम गेम बद्दल विचार असतात..इतर discussions खूपच कमी..
उगीच आउ ला थोबाड हा शब्दावरून
उगीच आउ ला थोबाड हा शब्दावरून टोकले वगैरे. >>> ते महान होतं केवळ.
धमाल म्हणजे थोबाडला समानार्थी शब्द कोणता असं विचारल्यावर सर्व सदस्यांनी मुस्काट असं सांगितलं.
पण काळेसरांना मुख, चेहरा असे सात्विक शब्दच अपेक्षित होते म्हणून त्यांनी सर्वांना नापास केलं.
**********************************************************************************************************
वाक्यात उपयोग करा -
आउ: जास्त बोलू नको हं थोबाड फोडीन मी, सांगून ठेवते.
काळेसर : हे बघा, कृपा करून अति शब्दांचा वापर करू नका, नाहीतर मी तुमच्या मुखचंद्रमावर माझ्या तळहाताने इतके प्रहार करेन की तुमचा पौर्णिमेच्या चंद्रासारखा तेजस्वी दिसणारा मुखचंद्रमा एखाद्या रक्तचंद्रमा सारखा दिसू लागेल.
मामी सर्व पोस्ट __/\__
मामी सर्व पोस्ट __/\__
अरे काय आजचा एपिसोड ,
आस्तादने आज जामच हस्यास्पद कॉमेडी केली, त्याला व्हिलनचा टॅग घालवून जोकर टॅग हवाय बहुदा






जास्मिन सारखीच फेलिशा किती क्युट , पुष्करच जास्त रडत होता बाळा पेक्षा, फेलिशा किती छान सगळ्यांच्या कडेवर जात होती !
आस्ताद जॅस्मिन वर कित्ती तो इंप्रेस झाला, पुष्कर “यु आय वन लकी मॅन” एकटाच कॅमेराशी ज्या प्रकारे बोलत होता ते बघून हहपुवा
नंतर काय इंधन आणि अन्न , फ्रीझ न झालेल्या माणसांचे अस्ताद महाशयांना त्या निमित्ताने कळलेले पैलु , कॅप्टन्सी टास्कची महा विनोदी स्ट्रॅटजीज काय , मुद्दाम कॉमेडी करतो हा इसम ?
अॅक्चुअली अस्ताद आणि त्याचे बाबा दोघांनीही फार ड्रामा न करणे मला आवडलं पण नंतर मात्रं काहीच इंप्रेसिव नव्हतं .
काळे सर आले काय अन गेले काय , त्यांचं बोलण एडीट केलं कि तसच बोलले ते ?
वाक्यं असंबध्द वाटत होती , कि ज्या प्रकारे शाळा घेत होते ते बिग बॉसलाही न झेपल्याने त्यांना लवकर कटवल ?
बाकीचे मेंबर्सही म्हंटलेही कि अगदीच ५ मि आले होते म्ह्स्णून !
मला काळे सरांकडून बाकी फार अपेक्षा होत्या, “श्रीमुखात भडकावणे ” नाही सुचवल आउंना बेटर ऑप्शन फॉर थोबडवणे
आज त्या नंकि ची बायको आली ती जास्त बोलत होती म्हणून तिच्यावरही आवाज चढलाच त्याचा सगळ्यांदेखत
कोणाला खटकलं का ते ?
स्मिताने आणि श.रा ने बाकी बिकिनी म्हणून जे काही घातल ते टेक्निकली बिकिनि टॉप आणि स्विम शॉर्ट्स प्रकारातलं होतं , तरी पुष्किने ‘नॉमिनेशन स्पेशल’ कॉमेंट पास केलीच
श.रा ने बहिणीचे बोलणे लग्गेच फार मनावर घेतले, पुष्कीच्या बेबी येऊन गेल्यानंतर तिने स्वतःकडे बरोबर कॉन्व्हर्सेशन वळवलं, स्विम वेअर घातलं , नेहेमी पेक्षा जास्तं कव्हरेज घेण्यात यशस्वी झाली
तरी या वीकेंडला श.रा लाच सगळ्यात धोका आहे असं वाटतय.
यावेळी वीकेंडचा वार वात्रट पोरांचा घेणार कि पी.टी.ए बोलावून पालकांचा क्लास घेणार म.मां ?
आज त्या नंकि ची बायको आली ती
आज त्या नंकि ची बायको आली ती जास्त बोलत होती म्हणून तिच्यावरही आवाज चढलाच त्याचा सगळ्यांदेखत Uhoh
कोणाला खटकलं का ते ?>>>हो हो! किचौ एक्दम चिडलेच बायकोवर, तीही काही निट एकुन घेत नव्हति चालूच झाली होती पण ते अस एक्दम ओरडण विचित्र वाटल मला तरी.
पुष्कीच बाळ एवढ्या नव़ख्या लोकात सुद्धा रडल नाही, त्याची बायको छान वाटली , मेकप गन्ड्ला होता जरा, पुष्की मात्र खरोखरच खुप मिस करत होता फॅमिलिला.
आस्तादचा मुद्दा मलातरी पटला होता की मेघा आणि ग्रुपने तिथेच बेडरुम मधे कशाला बसुन राहायच , केल असत फ्रिज तर केल अस्त की झाले अस्ते सग्ळेच फ्रिज फक्त असा स्टॅण्ड ग्रुपने वागायचा आउच्या वेळेस बाकिच्यानी घेतला नाही हे तो सोयिस्कर पणे विसरला.
मामी :
मामी
:
काळे एकदम रड्या आहे. खरतर तो चौघुलेपेक्षा फालतु आहे. गंदकिशोर कदाचित काहीतरी प्लॅनकरून असा खेळत असेल. ह्या शामळूचे तसे पण नाही. कालतर काळेद्व्यीने हसे करून घेतले स्वतःचे. त्याच्या वडिलांचे बायांबद्दलचे मत चुकीचेच होते. बिबॉमधे स्त्रीसदस्यच तर नेटाने खेळतात दोन्ही लेवलवर भावनिक, शारिरीकपण. पोराला काही सुनावले नाहीच आणि. गिरे तो भी टाईप अॅटीट्युड. काळेच मराठी फार आलंकारीक नाहिये पण तो 'श' आणि 'ष' वाले शब्द एक्दम करेक्ट उच्चारतो, ज्याबाबतीत आपण बोलताना एवढे सजग नसतो.
चीपनिस हल्ली फार शांत असते पण बराच डॅमेज आधिच झाला आहे. स्मिता पटकन रिअॅक्ट होत नाही गरज असते तेव्हापण. काल तिला गॅस बंद करावा असे सुचले नाही
कॅप्टनसी टास्कची क्लिप पाहिली
कॅप्टनसी टास्कची क्लिप पाहिली आत्ता थोपूवर..
आस्ताद त्रागा करतोय ओरडून कि मेघा टास्क साठी दिलेले झेंडे खिशात लपवतेय.. म्हणे मुलगी असल्याचा फायदा घेतेय
रात्री कळेल काय ते. झेंडे
रात्री कळेल काय ते. झेंडे खिशात लपवणे रूलनुसार चुकीचं असेल तर चूक नाहीतर बरोबर. श्या यार पुष्कर व्हायला हवाय कॅप्टन.
स्मिता पटकन रिअॅक्ट होत नाही
स्मिता पटकन रिअॅक्ट होत नाही गरज असते तेव्हापण. >>> खरं आहे.
काल तिला गॅस बंद करावा असे सुचले नाही >>> तिला रिलीज केलं तेव्हा gas बंद होता.
आस्ताद बाळाला शर्मिष्ठा डॉ नी
आस्ताद बाळाला शर्मिष्ठा डॉ नी अँगर कंट्रोल व्हॅक्सिनेशन नीट टोचलं नाही का

तिघं एकावर रे तिघं एकावर रे सुध्दा म्हणतोय
पहिल्यांदा स्मितानं गॅस बंद
पहिल्यांदा स्मितानं गॅस बंद केला नव्हता पण दुसर्यावेळी तिनं हात बटणावरच ठेवला होता आणि फ्रीझ ऐकू आल्याबरोबर गॅस बंद केला होता. कोणतंही अन्न अथवा इंधन वाया गेलं नव्हतं.
हो, पहिल्यांदा म्हणून
हो, पहिल्यांदा म्हणून चौगुलेला सांगितलं ना आस्तादने.
दुसऱ्यांदा स्मिताने बंद केला काय, ते समजलं नाही नीट. योग्य होती स्मिता.
डीजे
डीजे
आस्ताद पुर्ण गंडला होता. आज
आस्ताद पुर्ण गंडला होता. आज त्याला पुष्कर ला सांगायचे होतं ना की यु आर वन लकी मॅन म्हणून तर डायरेक्ट त्यालाच जाऊन नाही का सांगायचे
आणि एक गोष्ट काल आस्ताद खूप
आणि एक गोष्ट काल आस्ताद खूप अतिशहाण पणा करत होता.
किन्वा शब्देविण संवादु वगैरे?
मी फार पुसट ऐकलं. कुणाला तरी सांगत होता, की माझं आणि बाबांचं बोलणं झालं, आम्ही तेव्हढ्यातही खूप बोललो. नजरोंकी भाषा वगैरे की काय?
थोडक्यात की बाकिच्यांचे घरचे येऊन कसे बडबड करून डोकं उठवून गेले.. आणि आम्ही पहा कसा मितभाषी असल्याने क्वालिटी संवाद केला वगैरे..
असं काही दृश्य दाखवलं ना नक्की?
हो असं बोलला तो.
हो असं बोलला तो.
शिवाय तो त्याच्या बाबाला अरे म्हणतो हे पावलोपावली ठसवत होता. बाबा देखिल मी अस्तादचा पहिला मित्र आहे वगैरे पुड्या सोडत होता. दोघेही पितापुत्र आपण कसे कूल आणि इतरांपेक्षा वेगळे (पक्षी उच्च ) आहोत हे दाखवायला धडपडत होते. फुल्ल टु करमणुकीचा कार्यक्रम होता.
मला तर वाटतं शेवटच्या दोघांना
मला तर वाटतं शेवटच्या दोघांना आणण्यात bb ना काही इंटरेस्ट नव्हता. त्यांना वेळ कमी दिला त्यात चौगुले आत्ताच आलाय ते ठीक पण आ चे बाबा बोलल्यावर मग बाकीच्यांना फ्रीझ करून संवाद आटपला, समोरून अजून कोणाला काही बोलायलाचं दिलं नाही. आऊ ने मस्त उत्तर दिलं मात्र.
आणि तसं आ च्या बाबांना लवकर पाठवून दिलं bb ने. बाकी खूप दिवस असलेल्यांना जसा जास्त वेळ दिला तेवढा त्यांना दिला नाही.
त्यांचं थोड्या वेळातच
त्यांचं थोड्या वेळातच डोळ्यातल्या डोळ्यात बोलून झालं होतं ना. त्यामुळे असेल.
त्यांचं थोड्या वेळातच
त्यांचं थोड्या वेळातच डोळ्यातल्या डोळ्यात बोलून झालं होतं ना. त्यामुळे असेल. >> मामी
Pages