धुम्रवलये

Submitted by शाली on 27 May, 2018 - 11:27

आणि हे आहेत मागील वर्षीचे गणपतीतले फोटो. अर्थात यात बाप्पांचे फोटो नाहीएत. संध्याकाळची आरती झाली की सगळी बच्चे कंपनी प्रसाद घेवून 'मोरया’चा गजर करत दुसऱ्या फ्लॅटमध्ये आरतीसाठी धावतात. मग बायकोचे हलक्या आवाजात, अतिशय संथ आणि स्पष्ट ऊच्चारात अथर्वशिर्ष सुरु होते. माझे पाठ नसल्याने (या वर्षीही नाहीच झाले) बप्पाकडे पहात रहाण्यातला आनंद घेत असतो. हॉल मधल्या लाईट्स बंद असतात. समया आणि निरांजणांच्या ऊजेडासोबत किचनचा ऊजेड असतो फक्त. त्यामुळे भारीच वाटत रहाते. या वेळी ऊदबत्तीच्या धुराकडे पहाताना जाणवले की या आकृत्या कॅन्व्हासवर नुसत्या रेखाटल्या तरी मस्त पेंटीग्ज होतील. कॅमेरा काढला आणि शुट केले. जे दिसले त्यातले फक्त ०.५ टक्केच फोटोत आलेय. तुम्हालाही आवडेल.

प्रचि-१
1-Dhumravalaye.JPG
प्रचि-२
2-Dhumravalaye.JPG
प्रचि-३
3-Dhumravalaye.JPG
प्रचि-४
4-Dhumravalaye.JPG
प्रचि-५
5-Dhumravalaye.JPG
प्रचि-६
6-Dhumravalaye.JPG
प्रचि-७
7-Dhumravalaye.JPG
प्रचि-८
8-Dhumravalaye.JPG
प्रचि-९
9-Dhumravalaye.JPG

Group content visibility: 
Public - accessible to all site users

@ऊपाशी बोका
Aperture: f/8
Shutter speed: 1/320 (काहींचे 250)
ISO: 100

थँक्यू सायुरी प्रतिसादाबद्दल!

सुंदर.

सुंदर !
Aperture: f/8
Shutter speed: 1/320 (काहींचे 250)
ISO: 100>>>
प्रयोग करुन पहायला पाहिजे ! Happy

मस्त! Happy