स वरुन नाव सुचवा

Submitted by चिऊ दादा on 6 May, 2018 - 10:16

स वरुन नाव सुचवा . माझ्या दिराला मुलगा जाला

Group content visibility: 
Use group defaults

सस्मित
सहदेव
सहज
संदीप
समीर
समर

माझे वैयक्तिक मत आहे की, नाव असे ठेवावे की ज्याने पुर्ण नावाचा आब राखला जावा. शिवाय नावाचा अपभ्रंश होऊ नये.

संभव
स्नेह
सप्रेष
अविक

सुव्रत
सुपर्ण
शर्वील
श्लोक
सत्येंन
सुमेध
सुश्रुत
देवम
मौर्य
अर्व
माहिक

सन्ता
साम्बा
सलमान
सादिक
समिर
सदानन्द
सुशान्त
सॅम
सन्तोष
सन्जय
सचिन

उदय, सलमान नाव आपल्यात ठेवत नाहीत. तरी,
सलमान >> सलीम >> सलील हे नाव चांगले आहे.
किंवा मग आपला स्वप्निल Happy

ही परम्परा तोडा. सलमान कुलकर्णी, सलिम कांबळे, साहिल तायडे, अशी नावे आल्यावरच समाजात एकोपा निर्माण होईल

सम्यक
समर्थ
सतेज
वर सस्मित नाव सुचवलंय Happy

सम्यक आणि समर्थ मलाही आवडतात. या शिवाय,
संवेद, स्वानंद, सार्थक, सुपर्ण, श्रीमुख, सुमुख, शुभ्र, शुभेंदु, सुव्रत, शंतनु, शील,
विवान, विवस्वान, विराज, विबुध, वंदन, विनत

माझ्या दिराला मुलगा जाला > बाळाच्या आई-बाबांन्नी ठरवलंच असेल की काहीतरी. ती गोड जबाबदारी हक्कानी तुम्हाला दिली असेल , तर वरचे पर्याय त्यन्ना दाखवा. छान सुचवली आहेत नावं.

सर्वेश ; सुहृद ; शार्व

सॅम
कारण एवीतेवी कुठलेहि मराठी किंवा भारतीय भाषेतले नाव ठेवले तरी त्याला सॅम सारख्या इंग्रजी नावानेच ओळखणार. भारतीय असल्याची एव्हढी लाज वाटते भारतीयांना, जमेल तिथे इंग्रजी घुसडायचे, मग कशाला उगीच मराठीत नाव ठेवायचे नि इंग्रजी नावाने मिरवायचे!

नन्द्या अनुमोदन.
आमच्या हापिसात पद्मनाभन ह्या अत्यंत सुंदर नावाच्या माणसाला "पॅड" म्हणून ओळखतात.

भारतात असलेल्या इंग्रजी लोकांना मराठी / भारतीय नावे ठेवा. अलेक्जेंडर चे अलका करा त्याला कुठे माहीत असणार ते नाव स्त्रीलिंग आहे? तसेच राॅजरचे राज, सॅम्युअल चे सम्या, सबास्टीयन चे सांभा, असे नामकरण बिंधास्त करायचे..

सशल, सायो Proud

"स. त. कुडचेडकर" - 'केतकी पिवळी पडली' चे लेखक, ख्यातनाम.

सॉरी, पण अगदीच राहवलं नाही.
ह. घ्या. Light 1

सिमर
सन्मेष
सुजान
समर
सौमिल
सर्मन

आत्ताच्या काळाला अनुरूप नाव सुचवीत आहे. पाहा आवडलं तर. " संगण़क "> १२/१५ वर्षा पूर्वि हे नाव ठेवलेले महित होते. Happy

"स. त. कुडचेडकर" - 'केतकी पिवळी पडली' चे लेखक, ---- lol Happy
सुव्रत
सजल
सुजल
सुदिप
रिषान (Hrishaan)
व्रुषांक