उच्च रक्तदाबाचा विकार : एक सर्वसाधारण आरोग्याचा विळखा : भाग 2

Submitted by डॉ रवी१ on 14 April, 2018 - 11:54

उच्च रक्तदाब योग्य जीवनशैली व आवश्यकता असल्यास औषधांची योजना करून
उपचार करून आटोक्यात आणता येतो.

१ वजन नियंत्रणात आणणे

२ योग्य व्यायाम कारणे

३ आहारातील संपृक्त चरबीचे प्रमाण कमी करणे

४ ताण-तणावाचे नियंत्रण करणे

५ मिठाचे प्रमाण ५ ग्रामच्या जास्ती न ठेवणे - वरून मीठ न घेणे

६ आहारातील इतर बाबींचा अंतर्भाव करणे/बदल करणे

७ धुम्रपान व मद्यपान यांवर नियंत्रण आणणे

८ जरुरीपेक्षा जास्ती आवाजाचे प्रमाण कमी करणे

९ वयाच्या ३० पासून रक्तदाब दर ६ महिन्यांनी तपासणे तसेच सर्व चाचण्या
दर वर्षी करून घेणे.

१० मुळात रक्तदाबाची समस्या असल्यास नियमित तपासण्या करून उपचार करणे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users