भूक

Submitted by पंढरी on 13 April, 2018 - 01:01

अजून भूक संपली नाही , भुकेनच इतिहास घडविला चूल पेटत राहणार अन् देश जळत राहणार जोपर्यंत भूक देशातून हद्दपार होत नाही , ही व्यवस्था तसे नाही करणार अन् भूकेवर कविता लिहीत राहणार भूक तेव्हाच मरणार पोटाची जोपर्यंत मरणार नाही अजून भूक संपली नाही . . . . . <कवि पंढरी ps

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults