तू दिसतेस मला कधी कधी

Submitted by पार्था on 1 April, 2018 - 13:19

तोच निरागस चेहरा
अन ते गोंधळ लेले क्षण
तुझ्या न कोरलेल्या भुवया
अन तुज्यातला "मी" पण..

अजून ही दिसतो तुझा सावळा रंग
तुझा डाग असलेला दंड
आठवतो तुझा न आलेल्या रागाचा झटका
अन त्या रागावर प्रेम करणार "मी" पण..

अजून ही दिसतो तुला चिडवल्या नंतर
रुसलेला लाजरा चेहरा
अन न रुसलेल्या "छकु" ला कसं फुलवायचं
या विचाराने गडबडलेला "मी" पण..

मला अजून दिसते मला "छकु"
अन "छकु" चा मनातला "वेडा" पण..

Group content visibility: 
Public - accessible to all site users