बुकमार्क

Submitted by jui.k on 27 March, 2018 - 08:09

F.r.i.e.n.d.s ची प्रचंड मोठी चाहती असल्याने त्या theme वर काहीतरी वस्तू बनवावी असं मनात घोळत होतं... त्यानिमित्ताने बनवलेलं हा बुकमार्क Happy
PicsArt_03-24-05.04.53.jpg
.
PicsArt_03-24-04.57.45.jpg
हा आणखी एक GOT theme वर आधारित..
IMG_20180306_142142.jpg

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्तच गं जुई Happy
मी भरपूर वाचन करते अन महत्वाचे म्हणजे वेड्यासारखे पुस्तकसुद्धा जमा करते. त्यात मला पुस्तक उघड करुन उलट ठेवायला, कोपरा मुडपून ठेवणे या सार्‍या गोष्टींचा प्रचंड राग येत असल्यामुळे बुकमार्क लागतोच लागतो. आर्ट अँड क्राफ्टची आवड असल्यामुळे करायला बसली कि सटासट बुकमार्कबनवते सुद्धा.. इकडे टाकले सुद्धा आहे अन बरेचसे सोशल साईट्सवर सुद्धा पोस्ट केले आहे.
तुझी कटिंग चिपकवण्याची कल्पना आवडली..

बाकी मीपन फ्रेंड्स अन जीओटीची डाय हार्ड फॅन.. Happy

Submitted by टीना on 27 March, 2018 - 18:23>>>>>>>>> थँक्स टीना Happy
वाचन मी देखील खूप करते त्यामुळे बुकमार्क्स लागतातच... बाकी got मी अजून पाहिलं नाहीये तो बुकमार्क friend साठी बनवलेला पण फ्रेंड्स ची खूप मोठी फॅन आहे मी सर्व सिझन 5-6वेळा पाहून झालेत.... Proud
तुझी हरकत नसेल तर माझ्याशी मैत्री करायला आवडेल का?? Happy

तुझी हरकत नसेल तर माझ्याशी मैत्री करायला आवडेल का?? >> हो बिल्कुल.. एकदा विपू बघ..

आत्ता परत माझी पोस्ट वाचल्यावर कळतय कि मी खुपदा सुद्धा लिहिलय..हाहाहाहा

आत्ता परत माझी पोस्ट वाचल्यावर कळतय कि मी खुपदा सुद्धा लिहिलय..हाहाहाहा

Submitted by टीना on 28 March, 2018 - 10:06>>>>>>>> मी पण आता परत पोस्ट पहिली तेव्हा कळलं.... Lol

तुम्ही भारीच बनवलंय बुक मार्क हं..... भरपूर आवडलं! .हे बघून इन्स्पिरेशन आलीय.... Happy मीही बसते बनवायला. जसं जमेल तसं बनवेन... Happy धन्यवाद!

अवांतर- माझंही नाव जुईच आहे..... Happy

हाहा Proud च्रप्स मी केन अॅडम्स आणि mondler फॅन... खास करून chandler ची Happy
>>> खूप छान ! मलापण तसे सगळेच आवडतात अगदी जेनिस सुद्धा.. फक्त तो रिचर्ड मोनिका वाला सिसन थोडा बोर होतो..

तुम्ही भारीच बनवलंय बुक मार्क हं..... भरपूर आवडलं! .हे बघून इन्स्पिरेशन आलीय.... Happy मीही बसते बनवायला. जसं जमेल तसं बनवेन... Happy धन्यवाद!

अवांतर- माझंही नाव जुईच आहे..... Happy

नवीन Submitted by द्वादशांगुला on 31 March, 2018 - 00:01>>>>>>> धन्यवाद द्वादशांगुला Happy आणि अहो जाहो नको करू गं...
अवांतर- माझंही नाव जुईच आहे..... Happy >>>> Happy
Btw मी देखील वाचते तुझं लेखन छान लिहितेस तू...

खूप छान ! मलापण तसे सगळेच आवडतात अगदी जेनिस सुद्धा.. फक्त तो रिचर्ड मोनिका वाला सिसन थोडा बोर होतो..

Submitted by च्रप्स on 31 March, 2018 - 03:54>>>>> मला नाही कोणतेच बोर झाले. मोनिका रिचर्ड वाल्या सिझन मध्ये पण अधेमधे कॉमेडी आणि chandler च्या sarcasm मुळे नाही इतकं बोर होत....
आणि जेनिस irritating असली तरी आवडते Lol