मधुमेह आणि वजन नियंत्रण वरील एक उपयुक्त विडिओ

Submitted by क्रिप्ट on 19 February, 2018 - 11:29

डॉक्टर कुमार१ यांच्या ग्लुकोज च्या धाग्यावरून सुचले (डॉक्टर कुमार१ यांची लेखमाला अतिशय उपयुक्त आणि वाचनीय.त्याबद्दल त्यांचे आभार). मागच्या आठव्ड्यात डायबेटीस साठी youtube वर एक Dr जगन्नाथ दीक्षित यांचा विडिओ वडिलांनी दाखवला. मधुमेहाची प्राथमिक माहिती आणि केवळ २ वेळा आहार आणि थोडा व्यायाम यावरून मधुमेह आणि वाढलेले वजन कसे आटोक्यात ठेवता येते याची अतिशय सुंदर माहिती त्यांनी सांगितली आहे. संपूर्ण विडिओ २:३० तासाचा आहे परंतु उपयुक्त माहितीचा विडिओ ४० मिनिटाचा आहे. दोन्ही लिंक खाली देत आहे.
केवळ मधुमेहींसाठीच किंवा वजन वाढलेल्यांसाठीच नाही तर प्रत्येकासाठी हा विडिओ आहे. पाहून इतरांसोबत जरूर शेयर करावा.

४० मिनिटाचा विडिओ: https://www.youtube.com/watch?v=f9tSednbXmQ&t=12s

संपूर्ण विडिओ (२:३० तास) : https://www.youtube.com/watch?v=edKaI5gxaNQ

नवीन धागा केवळ यासाठी उघडला कारण ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

सुचेता सुनिल, तुमच्या डॉक्टरचा सल्ला घ्या. जगन्नाथ दीक्षित यांच्या पत्नी सुद्धा डॉक्टर आहेत. त्या ही फेसबुक वर असतात. त्यांनाही विचारू शकता. पण बहुधा तुम्हाला ही पद्धत योग्य नसावी.

Pages