प्रेमबीम काही नको बघ

Submitted by विद्या भुतकर on 12 February, 2018 - 22:30

आजकाल लोकांच्या इतक्या पोस्ट येत राहतात कुठल्या ना कुठल्या 'डे' चे. मग उगाचंच ते दिवस आठवतात आणि त्यातलं नक्की काय आवडायचं तेही. प्रेमाच्या प्रेमात पुन्हा एकदा पडावंसं वाटतं ते यासाठीच. आज नवीन पेन आणला त्यामुळे हात शिवशिवत होते. मग लिहीत बसले उगाचच. Happy याला कविता म्हणता येत नाहीये म्हणून इथे देत आहे.

IMG_4369.jpg

विद्या भुतकर.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

मस्त

Greatness lies into simplicity. झकास कविता.

छानच लिहिलंय. अगदी सोप्या सरळ भाषेत ओघवत्या शैलीत मांडलंय तुम्ही. बर्याच दिवसांनी असं छान वाचलं. Happy