Electrolysis for hair removal

Submitted by कनू on 10 January, 2018 - 23:20

सुप्रभात मित्र मैत्रिणींनो,
इथे कोणाला electrolysis बद्दल काही माहिती आहे का? माझ्या मनात काही प्रश्न आहेत.

१. electrolysis किती safe आहे? painful असते का?
२. एकदा complete केले कि मेन्टेनन्स सेशन्स ची गरज नसते असे वाचले आहे.. ते खरे आहे का?
३. साधारण किती सेशन्स लागतात?
४. अंदाजे कॉस्ट किती लागेल सर्व सेशन्स मिळून?
५. काही side इफेक्ट्स असतात का?
६. असे वाचले कि लेसर पेक्षा हे reliable असते
७. कोणाला पुण्यात खात्री चे सेन्टर माहित आहे का? कायाकल्प विषयी ऐकले आहे

सर्वाना धन्यवाद

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Electrolysis ia more painful than laser. N less effective. But its t only option for white hair reduction. If possible go for laser. U might need maintanance sessions for both. Check t rates qith few doctors n then decide. Dont do it from salon.

लेझर सेफ आणि कायमच असतं का?

लॉंगटर्ममधे काही नुकसान होऊ शकते का?

माझ्या एका मैत्रिणीने रांका ज्वेलर्स, कर्वे रोड मागे कोणततरी क्लिनिक आहे तिथून लेझर केलं.

अपरलीप साठी 500/सिटिंग
अंडर आर्मस साठी 1000/सिटिंग

केस पांढरे असतील तर लेझर काम करत नाही.े

Laser is safe. About result dr can explain u on visit. Because every patient has different history.
I hv clinic in borivali where I do laser treatments n patients r getting good results.
केस पांढरे असतील तर लेझर काम करत नाही.े>>>> true. Infact it works good on thick dark hair n fair skin. Doesn't work good on dark skin also

पण लेसर करण्याआधी शेविंग करतात .. त्यामुळे केसांची growth जास्त आणि thick होते ..
पुण्यात कुठले चांगले लेसर सेन्टर आहे?

लेझरचा वापर केस काढण्यासाठी नक्की कधीपासून चालू झालाय? त्याचा लॉंगटर्म तोटा कळण्याइतका काळ गेला आहे का?
आता २५ वयाच्या व्यक्तीने लेझर केले आणि तिला ५०शीत त्याच भागाचा/त्वचेचा कॅन्सर झाला तर त्याची लिंक २५शीत केलेल्या लेझरशी लावता येईल का? (माफ करा फारच डम्ब प्रश्न वाटेल पण मला खरच शंका आहे)

===
लेझर करण्याआधी शेव्ह करतात असे काही माझी मैत्रीणतरी म्हणाली नाही. मी तिला परत विचारून सांगते. बहुतेक मी वर जे रेट लिहिलेत तेपण चुकीचे आहेत Sad कारण मला नंतर आठवलं कि तिच्या आईने अपर्लीपसाठी तीन सिटींग केल्या आणी त्याचे 3000 वाया गेले.

कारण पांढरे केस..... डॉक्टरने सांगितलेल कि "तुमच्या वयाचे लोक लेझर करत नाहीत." पण पांढरे केस जात नाहीत असे स्पेसिफिकली सांगितले नव्हते

विचारलं माझ्या मयत्रीणीला.

Desire clinic, रांका ज्वेलर्स मागे, Icici बँकेच्या वर, कर्वे रोड

Ua+ul = १८०० सांगितलेलं पण भाव करून १५००. आतापर्यंत ६ सिटिंग्स झाली. तिला वाटलं कि झालं आता साफ सगळं. पण २ महिन्यांनी परत थोडे केस दिसू लागलेत त्यामुळे अजूनेक सिटिंग लागेल.

बिकिनी = ३०००. कमी केले नाहीत.

शेव्ह करतात म्हणे. ट्रिम करतात गरज पडली तर.

Ami , हे रेट्स पर सेशन आहेत का?
माझ्या friend नि पुण्यात काया स्किन क्लिनिक मध्ये ८-९ वर्षां पूर्वी लेसर केलं होतं for chin and upper lip. ६ सेशन्स .तिच्या मते chin हेअर, शेविंग मुले जास्त आजू बाजूचे grow होत आहेत त्या नंतर आणि thick पण आहेत.. सो तीचा काया चा experience चांगला नाही अजिबात

हो पर सेशन रेट आहेत ते.

माझी मैत्रीण हे सगळं आता सध्या करते आहे. तिचा अनुभव सध्यातरी चान्गला आहे.
हनुवटी तिने केली नाही. फक्त अपरलीप.

बादवे मैत्रीण सावळी+काळे केस आहे. या कॉम्बीनेशनल जास्त सेशन लागू शकतात (असे वरती भान यांच्या प्रतिसाद वरून वाटते).