पुणे येथे दिड-दोन महिन्यांसाठी भाड्याने जागा हवी आहे.

Submitted by मधुरा मकरंद on 2 January, 2018 - 04:38

नमस्कार.

माझ्या मुलाला आणि त्याच्या तीन मित्रांना internship साठी पुण्याला रहायचे आहे. तर एखादा ब्लॉक भाड्याने मिळेल का?
मुले veterinary doctor आहेत.

internship चे दिवस : १४.०१.२०१८ ते २८.०२.२०१८
internship कामाचे ठिकाण : औंध, कात्रज, पिंपरी चिंचवड
रहण्यासाठी साधारण परिसर : औंध

ईथे मदत मिळेल अशी आशा आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मधुरा,

मायबोलीवर छोट्या जाहिराती मध्ये जाहिरात देता येतील.

शिवाय इंटरनेट वरून फर्निशड अपार्टमेंट शोधा. बाणेर भागात थोड्या स्वस्तात फर्निशड अपार्टमेंट मिळतात. आपल्या सोयीनुसार आठवड्या किंवा महिन्यासाठी भाड्याने घेता येतात.

अतरंगी धन्यवाद.
बाणेर भागातील कोणाचा contact मिळेल का?
अगदीच थोडे दिवस हातात आहे.

२८.०२.२०१८ नंतर कोल्हापूर, मिरज, सातारा, राहुरी अशी internship आहे. त्याच्या तारखा कळल्या नाहीत.

फक्त मुलामुलांना जागा मिळणे अवघड आहे. पालक पुढे आले तर काही possibilities आहेत. PG option चा suddha विचार करावा. इतक्या कमी वेळेसाठी सोयीस्कर पडेल.