Submitted by नीलम बुचडे on 30 December, 2017 - 05:20
एक अनामिक आज जाहलो
वाटसरू हा वाटेचा..
कोणीही नव्हते सोबतीला
मार्ग चालण्या नशिबाचा..
भोग सारे कर्माचे
प्राणपणाने भोगियले...
आयुष्याच्या वाटेवरती
शांत मनाने विसावले..
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
अर्थ नाही समजलो
अर्थ नाही समजलो