पार्ट टाईम बी.ए आणि बी एड. मुम्बईमधे

Submitted by _आनंदी_ on 29 December, 2017 - 05:11

मुम्बईमधे पार्ट टाईम बी.ए आणि बी एड. शिक्ष्ण देणारी चांगली कॉलेजेस आहेत का?
मैत्रिणीला गरज आहे..

नेट वर पाहिलं तर भलतेच ऑप्शन किंवा फुल टाइम ऑप्शन दिसतात
हेल्प प्लिज

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ व मुक्त शिक्षण विभागातर्फे कॉलेजला न जाता बी ए करता येतं.
बी एडच्या सहापैकी किमान दोन सलग सत्र पूर्णवेळ केली पाहिजेत इतकी माहिती मिळाली. (पान ५६)
अनुक्रमणिकेत Bachelor of Education (B.Ed.) (Full time and part time). म्हटलंय म्हणजे पार्ट टाइम कॉलेजेस असणार.
या यादीचा उपयोग होतो का ते पहा.