दादर पश्चिम, शिवाजीपार्क ह्य भागात विकेंड्ला कुकिंगचे क्लासेस आहेत का?

Submitted by स्वप्ना_राज on 26 December, 2017 - 07:29

दादर पश्चिम, शिवाजी पार्क ह्या भागात विकेंडला कुकिंगचे क्लासेस आहेत का? चायनीज, थाय, मेक्सिकन, बेकिंग ह्यापैकी एक शिकायची इच्छा आहे. असा काही क्लास केला असेल किंवा माहित असेल तर सांगा प्लीज. धन्यवाद!

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

शिवाजी पार्क जवळ माहित नाही पण प्रभादेवीला बिंबा नायक यांचे कुकिंग कन्सेप्ट्स नावाने क्लासेस आहेत. संपर्क क्रमांक : बिंबा नायक - ९८३३१२१८८४ गौरी नायक : ९८३३०२१८८४

केटरिंग कॉलेज आणि कोहिनूरमध्ये थोडे लॉन्ग टर्म कोर्सेस आहेत. उदा. केटरिंग कॉलेजमध्ये १२ आठवड्यांचे कुकरी आणि बेकरी कोर्सेस आहेत पण सोम-शुक्र क्लासेस. विकेन्डच्या कोर्सबद्दल त्यांच्या साईटवर तरी काहीही माहिती नाही.